latest bollywood news

'गांजा घेतल्यानंतर मला चांगलं वाटतं'; नवाजुद्दीन सिद्दीकीचा व्यसनाविषयी खुलासा, 'स्वानंद किरकिरेनं मला एकदा...'

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या व्यसनाविषयी सांगितलं आहे. 

Jan 27, 2024, 12:03 PM IST

अभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?

Shweta Bachchan's post : श्वेता बच्चननं सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही चांगलीच चर्चेत आहे. तिच्या पोस्टमुळे कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय? अशा चर्चा सुरु झाल्या.

Jan 26, 2024, 05:02 PM IST

अयोध्येवरून परतलेल्या आयुष्मान खुरानानं गायलं 'दिल दिल पाकिस्तान' गाणं?

Ayushmann Khurrana Dil Dil Pakistan song :  आयुष्मान खुरानानं गायलं 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं? व्हायरल व्हिडीओमुळे सुरु झाली एकच चर्चा, तर दुसरीकडे व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.

Jan 26, 2024, 03:03 PM IST

'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट

Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 26, 2024, 12:27 PM IST

ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांच्या लेकीचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन

Ilayaraja Daughter Death: लोकप्रिय जेष्ठ संगीतकार इलैयाराजा यांची लेक आणि प्लेबॅक सिंगर भवतारिनी यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन.

Jan 26, 2024, 10:44 AM IST

1 लाखाचा हार अन्... करणच्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतात इतक्या महागड्या गोष्टी

Koffee With Karan 8 Gift Hamper : 'कॉफी विथ करण 8 ' मध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींना भेट म्हणून काय मिळालं माहितीये? एकदा पहाच

Jan 25, 2024, 07:20 PM IST

'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

Musafiraa movie Jhilmil song :  'मुसाफिर' चित्रपटातील 'झिलमिल' गाण्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष. तुम्हालाही नक्कीच येईल तुमच्या मित्रांची आणि ट्रिपची आठवण. 

Jan 25, 2024, 06:43 PM IST

सिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...'

Mitali Mayekar Siddharth Chandekar : मिताली मयेकरनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केला सिद्धार्थसोबतचा लिपलॉक व्हिडीओ

Jan 25, 2024, 04:33 PM IST

Fighter Twitter Review : हृतिक आणि दीपिकाचा पहिला चित्रपट पाहायचा की नाही; पब्लिक रिव्ह्यू एकदा वाचाच

Fighter Twitter Review : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट पाहण्याआधी नक्कीच वाचा रिव्ह्यू... तरण आदर्श यांच्यापासून नेटकऱ्यांपर्यंत अशी आहे सगळ्यांची प्रतिक्रिया

Jan 25, 2024, 03:36 PM IST

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘बापल्योक’ चित्रपट

Baaplyok Movie on OTT : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारा ‘बापल्योक’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

Jan 25, 2024, 02:04 PM IST

छोट्या मुलीला क्रितीनं दाखवला Attitude! व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त म्हणाले...

Kriti Sanon Troll : क्रिती सेननचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे. 

Jan 25, 2024, 01:45 PM IST

ना प्राजू, ना 'सानपाडा' या तरुणीबरोबर लग्नबंधनात अडकणार दगडू! मुहूर्त अन् तारीखही ठरली

Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding Date :  अखेर प्रथमेश परबच्या लग्नाची तारिख ठरली! 'या' दिवशी घेणार खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत सप्तपदी. 

Jan 25, 2024, 01:00 PM IST

सलमान खान शब्दाचा पक्का! 9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची भाईजाननं घेतली भेट

Salman Khan Fan meet : अखेर सलमाननं दिलेला शब्द केला पूर्ण! सलमाननं केलेल्याा त्या कृत्याचं सगळीकडे कौतुक

Jan 25, 2024, 12:09 PM IST

पैशांची चणचण असतानाही बिग बिंनी नव्हती घेतली धीरूभाईंची मदत; सगळ्यांसमक्ष अंबानीं म्हणाले, 'हा पडला...'

Amitabh Bachchan - Dhirubhai Ambani : अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात हा खुलासा केला असून त्या कार्यक्रमात मुकेश अंबानी देखील उपस्थित होते. तर यावेळी हे वडिलांविषयी त्या गोष्टी ऐकून ते भावूक झाले. 

Jan 25, 2024, 11:10 AM IST

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीला एकत्र पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले...

Sara Tendulkar with Shubman Gill sister Shehneel : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलची बहीण एकत्र झाली स्पॉट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

Jan 22, 2024, 11:53 AM IST