latest bollywood news

'चोली टाइट बांध लें ताकि... '; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल

The Crew :  करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बूच्या 'द क्रू' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Feb 2, 2024, 12:56 PM IST

वर्षभराच्या राहामध्ये आतापासूनच आहे 'हा' गुण! आजोबा महेश भट्ट यांचा खुलासा

Mahesh Bhatt on Raha Kapoor :  रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा मीडियामध्ये दाखवण्यावर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया... चेहरा दाखवण्याचं कारण सांगत म्हणाले...

Feb 2, 2024, 11:55 AM IST

अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on daughter :  जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये हा मोठा खुलासा केला आहे. 

Feb 2, 2024, 11:15 AM IST

पैसा कमवायचे म्हणून..., बहिणीला कठीण काळात एकटं सोडून आली होती शमिता शेट्टी

Shamita Shetty : राज कुंद्रा जेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता तेव्हा शमितानं शिल्पाला एकटं का सोडलं... याचा खुलासा तिनं केला होता. 

Feb 2, 2024, 09:00 AM IST

'हा फॅमिली शो आहे की...?' नोरा फतेहचा डान्स पाहून नेटकरी संतप्त

Nora Fatehi Dance : नोरा फतेहीचा तो डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Feb 1, 2024, 06:48 PM IST

ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... रवीना टंडनचा मेट्रोतला Video व्हायरल

Raveena Tandon travel in Metro : रवीना टंडनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिनं मेट्रोनं प्रवास करताच तिच्यासाठी गर्दी कशी जमा झाली ते पाहायला मिळत आहे. 

Feb 1, 2024, 06:04 PM IST

आर्थिक अडचणींचा सामना करतेय प्रियांका चोप्रा? ...म्हणून स्वप्नातलं घर सोडलं!

Priyanka Chopra and Nick Jonas Left Home : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं लॉस एंजलिसमधील घर सोडलं असून त्याचं कारण अखेर समोर आलं आहे. 

Feb 1, 2024, 05:09 PM IST

16 वर्षांनंतर 'भूतनाथ' मधील 'बंकू' आता कसा दिसतो एकदा पाहाच!

Bhootnath fame Banku asa Aman Siddiqui : 'भुतनाथ' या चित्रपटातील बंकू उर्फ अमन सिद्दीकी आज कसा दिसतो हे एकदा पाहाच...

Feb 1, 2024, 04:05 PM IST

एका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट

Marathi Actress lost opportunity to wrok with shah rukh khan : या मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती शाहरुखची हिरोइन होण्याची संधी, मात्र एका गोष्टीमुळे...

Feb 1, 2024, 03:04 PM IST

मालिका लोकप्रिय होत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्रीला कर्करोग, मध्येच सोडला शो!

Actress Quits Show  Due to Cancer : या अभिनेत्रीला कॅन्सरमुळे सोडावी लागली लोकप्रिय मालिका, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा.

Feb 1, 2024, 01:00 PM IST

जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी

Jackie Shroff Tabu : जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांची जोडी कधी मोठ्या पडद्यावर का नाही दिसली? अखेर सगळ्या चाहत्यांच्या प्रश्नाचं कारण आलं समोर...

Feb 1, 2024, 11:50 AM IST

अनुष्का शर्माचं फिटनेस सिक्रेट!

ला फिट कसं ठेवते हे जाणून घेऊया. 

Jan 31, 2024, 07:38 PM IST

एका सीननंतर नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी लग्न करतेय? तिनंच सांगितलं पती कसा हवा!

Tripti Dimri Wedding Plan : तृप्ती डिमरी सध्या एकीकडे तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असताना दुसरीकडे तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आता तृप्तीनं तिच्या लग्नाविषयी आणि होणाऱ्या नवऱ्याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jan 31, 2024, 06:21 PM IST

ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

Salman Khan : सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला बायको म्हणून कोणती अभिनेत्री योग्य वाटते. 

Jan 31, 2024, 04:29 PM IST