latest bollywood news

'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे'; 'या' बॉलिवूड कपल्सनं सगळ्यांसमोर केलं KISS

बॉलिवूड सेलिब्रिटीज हे नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यात त्यांचे पार्टनरसोबतचे फोटो तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यात ते त्यांच्या पार्टनरसोबतचे अनेक फोटो देखील शेअर करताना दिसतात. आज आपण अशा सेलिब्रिटींचे फोटो पाहणार आहोत ज्यांनी सोशल मीडियावर लिपलॉकचे फोटो शेअर केले आहेत. चला तर पाहुया यादी

Jan 12, 2024, 06:04 PM IST

जेव्हा 18 वर्षांच्या मुलीला घेऊन पळाले होते शक्ती कपूर!

Shahkti Kapoor Kidnapped a girl:  शक्ती कपूर यांनी 18 वर्षांच्या या मुलीला घेऊन पळाले होते शक्ती कपूर...

Jan 12, 2024, 04:28 PM IST

ना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता

Rohit Shetty : रोहित शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सगळ्यात हॅन्डसम पोलीस कोण आहे याचा खुलासा केला आहे. 

Jan 12, 2024, 03:28 PM IST

मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करतेय अनुषा दांडेकर?

Anusha Dandekar in Relationship with : अनुषा दांडेकर या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याला करते डेट... सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

Jan 12, 2024, 02:27 PM IST

प्रभू श्रीरामांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळे नयनताराचा ‘अन्नापूरनी’ चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढला

Nayanthara Annapoorani : नयनताराचा ‘अन्नपूरनी’ हा चित्रपट ओटीटीवर काढून टाकण्यात आला आहे. त्यावरून एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

Jan 12, 2024, 12:35 PM IST

'स्वराज्य कनिका जिजाऊ' चित्रपटात 'ही' अभिनेत्री साकारणार जिजाऊंची भूमिका!

Swarajya Kanika Jijau : 'स्वराज्य कनिका जिजाऊ' चित्रपटात ही लोकप्रिय अभिनेत्री साकारणार जिजाऊंची भूमिका

Jan 12, 2024, 11:25 AM IST

VIDEO : अक्षय कुमारनं केला मेट्रोनं प्रवास; तो तुमच्या बाजूलाच होता तरीही ओळखता आलं नाही?

Akshay Kumar Mumbai Metro : अक्षय कुमारचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोत चेहरा लपवत अक्षयनं प्रवास केला आहे. 

Jan 12, 2024, 10:54 AM IST

पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण!

Parth Bhalerao : अभिनेता पार्थ भालेरावचं दिग्दर्शनात पदार्पण... थेट करणार नाटकाचे दिग्दर्शन

Jan 9, 2024, 07:06 PM IST

'आओगे जब तुम साजना' चे गायक राशिद खान यांचे निधन!

Rashid Khan Death: राशिद खान हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

Jan 9, 2024, 06:47 PM IST

अरबाजनंतर सप्तपदी घेणार सलमान खान? त्यानंच सांगितलं कधी आणि कसं

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खाननं लग्न केलं नाही. आजही त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. सलमान कधी आणि कोणाशी लग्न करणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांना सतावतोय. आता त्या संबंधात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

Jan 9, 2024, 05:04 PM IST

'आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि..., अक्षयच्या स्फाटपेक्षा कमी मानधन मिळतं'; अभिनेत्याचा खुलासा

Mushtaq Khan on on unequal pay : अभिनेता मुश्ताक खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात मिळणाऱ्या कमी मानधनावर वक्तव्य केलं आहे. 

Jan 9, 2024, 11:09 AM IST

ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक; हॉलिवूडचे बिग बजेटही पडतील फिके

Jr NTR Devara Part 1 : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची धमाकेदार पहिली झलक प्रदर्शित... 

Jan 8, 2024, 06:33 PM IST

कपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कामाप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सतत कामात व्यग्र असणाऱ्या करीनाला मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणाची ना कोणाची मदत लागते. यात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला नॅनीची गरज असते. अशात त्या दोघींविषयी तर अनेकदा गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात की त्या कधी घरी जातात का? त्या जिथे करीना सैफ जातात तिथे त्यांच्यासोबत कशा जातात? किंवा मग त्यांना पगार किती आहे? आज आपण त्यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jan 8, 2024, 06:06 PM IST

लक्षद्वीपला प्रमोट करताना रणवीर सिंगनं शेअर केला मालदीवचा फोटो! चूक लक्षात येताच डिलीट केली पोस्ट

Ranveer singh Maldives Controversy : रणवीर सिंगनं मालदीव कॉन्ट्रोवर्सीमध्ये शेअर केले तिथलेच फोटो... सोशल मीडियावर ट्रोल होताच डिलीट केली पोस्ट

Jan 8, 2024, 05:23 PM IST

VIDEO : 'लग्न केलंय, नोकर नाही...'; अंकितासमोर विकीचं मोठं वक्तव्य...

Vicky Jain and Ankita Lokhande fight :  विकी जैन आणि अंकितामध्ये मोठं भांडण... पत्नी अंकितासमोर विकीनं व्यक्त केली नाराजी...

Jan 8, 2024, 04:42 PM IST