latest international news

ISRO च्या यशानं जागतिक नेत्यांसमोर मोदींची कॉलर टाइट! BRICS परिषदेत काय घडलं एकदा पाहाच

BRICS banquet dinner :  चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉलर टाइट झाल्याचा त्या क्षणाचे फोटो समोर आले आहेत. देशोदेशीच्या प्रतिनीधींकडून त्यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या.

Aug 24, 2023, 11:13 AM IST

Gautam Adani-Mukesh Ambani: गौतम अदानींची मोठी घसरण...धनाढ्यांच्या यादीत अंबानींचा क्रमांक...

Bloomberg Billionaires Index : जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीबद्दलची माहिती देणारी यादी वेळोवेळी 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स'अंतर्गत जाहीर केली जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच या यादीमध्ये अदानी आणि अंबानींना फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.

Jan 12, 2023, 05:22 PM IST

Hindu Goddess On Beer Bottle: चक्क बीयरच्या बाटलीवर महालक्ष्मीचं छायाचित्र, नव्या वादाला तोंड फुटणार

हिंदू देवी-देवतांचे फोटो बीयर अथवा मद्याच्या बाटल्यांवर छापून अवमान करण्यात आल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काही वेळा असे प्रकार समोर आले असून त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाले होते.

Jan 12, 2023, 01:37 PM IST

Trending: क्या बात है... कंपनी असावी तर अशी, चक्क बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिली 4 वर्षांची सॅलरी?

Evergreen Marine Crop: कधी कधी काही कंपन्या या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर इतक्या खूश होतात की, त्यांना इतके फायदे देतात की तुम्ही कधी त्याचा विचारही (Company Benefits) करू शकत नाही. सध्या अशाच एका कंपनीची सगळीकडे चर्चा आहे व या कंपनीनं चक्क त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकाच वेळी सलग चार वर्षांची सॅलरी बोनस (Salary Bonus) म्हणून दिली आहे. 

Jan 10, 2023, 04:28 PM IST

Swiss Bank: काळ्या पैशाची बँक बुडाली? सुमारे 143 अब्ज डॉलरचं आर्थिक नुकसान

Swiss Bank: जगातील सर्वात मोठ्या बॅंकेला आर्थिक फटाका बसला आहे. सध्या यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ माजली आहे. 

Jan 10, 2023, 01:05 PM IST

Crime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड?

Zharkhand Crime Story: हल्ली समलैंगिक संबंधांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर यातही गुन्हेगारीही वाढते आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 4, 2023, 04:19 PM IST

तुमचं Break-up होण्याआधीच तुम्हाला संकेत मिळणार; कधी, कुठे, केव्हा होणार हेही समजणार?

Break Up Predictions: हल्ली ब्रेकअपच्या अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसतात. कधी ब्रेकअप न होण्याच्या टीप्स तर कधी ब्रेकअप झाल्यानंतर काळजी घेण्याच्या टीप्स. परंतु सध्या एका बातमीनं मात्र सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तुम्हाला चक्क तुमचं ब्रेकअप होणार आहे की नाही हे तीन महिने अगोदरच कळणार आहे. कसं, कुठे आणि कधी? काय सांगत संशोधन? 

Jan 3, 2023, 06:41 PM IST

पाकिस्तानात हे काय सुरुयं? लष्करप्रमुखांचे अनेक अभिनेत्रींसोबत शरीर संबध, तर Imran Khan स्वत:ला म्हणाले Playboy...

Pakistan News: जनरल कमर जावेद बाजवा (Pak Army Chief Javed Bajwa) आणि आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज हमीद (Faiz Hamid) हे राजकीय नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रींचा वापर करत होते. या पाकिस्तानी अभिनेत्रींना गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात बोलावून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा दावा माजी लष्करी अधिकारी आदिल राजा (Adil Raja) यांनी केला आहे.

Jan 3, 2023, 06:14 PM IST

Russia Ukrain War: सांताक्लॉजच्या वेशात अवकाशातून हल्लाबोल! Video सोशल मीडियावर व्हायरल

Ukraine Santa fires missiles: रशियाने युक्रेनवर 20 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला चढवला. त्यानंतर आज दहा महिने उलटून देखील युद्ध संपलेलं नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत. युक्रेनचं सैन्य रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे.

Jan 3, 2023, 03:35 PM IST

Cough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!

Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

Dec 29, 2022, 11:22 AM IST

कर्जबाजारी पाकिस्तान अमेरिकेतील दूतावास विकणार, या समुहाने लावली इतक्या कोटींची बोली

Pakistan Selling Embassy Property: पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यात बिकट झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर जगभरात असलेली संपत्ती विकण्याची वेळ आहे. पैशांची जमवाजमव करण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेतील दूतावास विकायला काढलं आहे. यासाठी लिलाव सुरु असून तीन जणांनी बोली लावली. 

Dec 27, 2022, 06:32 PM IST

अमेरिकेत भयानक हिमवादळ; मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड

अमेरिकेत भयानक हिमवादळ आले आहे. मायनस 57 डिग्री तापमानात जीवंत राहण्यासाठी येथील नागरिकांची धडपड सुरु आहे. 'बॉम्ब'(Bomb) नावाच्या या हिमवादळाचा जबरदस्त तडाखा अमेरिकेला बसला आहे. या हिमवादळामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. यात 60 पेक्षा  जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Dec 27, 2022, 05:29 PM IST

FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Dec 27, 2022, 04:08 PM IST

AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!

Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं... 

Dec 26, 2022, 05:15 PM IST