बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्याआधी सलमानला संपवण्याचा होता प्लॅन पण...; धक्कादायक खुलासा
Baba Siddique Killing Shocking Update About Salman Khan: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 5, 2024, 12:31 PM ISTवाढदिवसाच्या आधीच संपवू...; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदाराला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी
Pappu Yadav Threat: पप्पू यादव यांना पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी देण्यात आली आहे.
Nov 19, 2024, 08:12 AM ISTश्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर?
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे.
Nov 16, 2024, 11:27 AM ISTबिष्णोई टोळीचं पुढचं टार्गेट ठरलं? WhatsApp मेसेजने खळबळ; श्रद्धा वालकरशी कनेक्शन
Shraddha Walkar Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणातील लॉरेन्स बिष्णोई टोळीचं कनेक्शन चर्चेत असतानाच आता नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
Nov 15, 2024, 01:59 PM IST'सलमानला जिवंत राहायचे असेल तर...', सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई टोळीची धमकी
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर...'
Nov 5, 2024, 01:11 PM IST'मुंबईला येऊन सगळ्यांना...', लॉरेन्स बिष्णोईचं नाव ऐकून पप्पू यादव संतापले, '24 तासांत टोळीचा...'
Pappu Yadav Statement on Lawrence Bishnoi : मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी चेतावनी दिली होती की, जर कायदा परवानगी देत असेल तर 24 तासांत लॉरेन्स बिष्णोई टोळीचा खात्मा करू, असं म्हटलं होतं. आता मी मुंबईत येतोय, सगळ्यांना....
Oct 21, 2024, 10:35 AM ISTपुण्यात व्यावसायिकांकडे 10 कोटी खंडणीची मागणी, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ई-मेल
10 crore extortion demand in the name of Lawrence Bishnoi gang through e-mail to businessmen in Pune
Oct 20, 2024, 12:50 PM ISTथेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय
Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
Oct 19, 2024, 11:04 AM IST
'सलमान खानला काही व्हायला नको...'; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर 'या' अभिनेत्याची चिंता वाढली
Vindoo Dara Singh on Salman Khan : अभिनेत्यानं व्यक्त केली सलमानच्या सुरुक्षेची चिंता...
Oct 18, 2024, 06:35 PM ISTपोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, कॉलेजचा रावडी आणि आता 700 शूटर्सची फौज; लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर कसा झाला?
Who is Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे.
Oct 17, 2024, 04:59 PM IST
लग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर
Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर
Oct 16, 2024, 10:11 AM IST
काळवीटांसाठी नेत्याचा जीव घेतला आता टार्गेट सलमान... पण बिष्णोईंसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का?
Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: बिष्णोई समाजातील गुंडांच्या टोळीने मुंबईमध्ये बाबा सिद्दींकी हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हा सगळा संघर्ष काळवीटांसाठी सुरु आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण काळवीट बिष्णोई समाजासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत?
Oct 15, 2024, 12:16 PM ISTलॉरेन्स बिश्नोई गँगच्या गँगस्टरचा पुण्यात अड्डा; बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट
baba siddique : बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्यां शूटर्सबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट केल्यानंतर काही दिवस या शूटर्सनी पुण्यात भंगार वेचण्याचं काम केलं. त्यांना आश्रय देणारे लोणकर बंधू यांनी पुण्यात भंगाराचं दुकान थाटलं होतं. एवढे दिवस पुण्यात राहूनही पुणे पोलिसांना या गँगचा सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न निर्माण झालाय.
Oct 14, 2024, 10:28 PM ISTसलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोर
Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 14, 2024, 03:39 PM IST'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...'
I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एका खासदाराने थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपूर्ण टोळीचा आपण खात्मा करु शकतो असं विधान केलं आहे.
Oct 14, 2024, 07:28 AM IST