lifestyle news

महिलांना आवडतात पुरुषांचे 'हे' 6 गुण

Women Men Relationship Tips: महिलांना एम्प्रेस किंवा आकर्षित करण्यासाठी पुरुष नेहमीच काही ना काही करताना दिसतात. पण नेमक्या कोणत्या गोष्टी केल्यानंतर महिला पुरुषांकडे आकर्षित होतात किंवा त्यांना पुरुषांमधील कोणच्या गोष्टी आवडतात ते तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...

May 12, 2024, 06:15 PM IST

रोज Chia Seeds खाल्यानं होतील 'हे' फायदे!

चिया सीड्स आपल्या आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. चिया सीड्स आपल्या शरीराला थंडावा देतो. तर चिया सिड्स खाण्याचे 5 फायदे चला जाणून घेऊया...

May 10, 2024, 04:24 PM IST

चहामुळे त्वचेचा रंग काळवंडतो; सत्य जाणून घ्या

तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की चहा प्यायल्यानं तुमचा रंगा काळा होता. मग यात किती सत्य आहे. हे कोणाला ही माहित नाही. त्यामुळे आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.

May 6, 2024, 06:51 PM IST

उन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी

उन्हाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज पुदिन्याचं पाणी प्या. त्यानं तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. पुदिन्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे.. चला जाणून घेऊया...

May 5, 2024, 06:33 PM IST

डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल

Mobile Hack: डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल. हातात सतत मोबाईल असतो, नोकरीच्या ठिकाणी स्क्रीनवरून नजर हटवणंही कठीण? तुमचा उपाय तुमच्याच हातात. 

May 2, 2024, 01:36 PM IST

दुनियादारी कळू लागल्यानंतर नवे मित्र बनवणं आणि टिकवणं कठीण का होऊ लागतं?

Importance of Friendship : मित्र... फक्त उल्लेख केला तरीही काही नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. काही चेहरे नजरेसमोर येतात. तुमचेही असे काही मित्र आहेत का? 

 

May 1, 2024, 04:25 PM IST

एक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा

आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी... 

Apr 24, 2024, 06:14 PM IST

'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप

आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...

Apr 22, 2024, 07:01 PM IST

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Apr 21, 2024, 09:57 PM IST

Tricks : गोड, रसरशीत, लालेलाल कलिंगड कसं ओळखाल?

Tricks to pick a ripe sweet watermelon : तुम्हालाही कलिंगड खरेदी करताना पडतात अनेक प्रश्न... मग नक्कीच वाचा या ट्रिक

Apr 19, 2024, 06:10 PM IST

मुकेश अंबानींच्या अंगणात लग्न लावायला किती पैसे लागतील?

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिओ वर्ल्ड गार्डन हे श्रीमंतांचे नवीन लग्नाचे ठिकाण बनले आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता हे मुंबईतील लग्नाचे नवे ठिकाण म्हणून नावारूपाला येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ गार्डनची क्रेझ वाढत आहे. या कार्यक्रमासाठी तसेच लग्नासाठी लोक बुकिंग करत आहेत. 

Apr 18, 2024, 06:31 PM IST

वर्षानुवर्ष एकाच गादीवर झोपता? मग थांबा, जाणून घ्या किती वेळानंतर गादी आणि उशी बदलली पाहिजेत?

प्रत्येक वस्तूला एक्सपायरी डेट ही असते. जर एक्सपायरी डेटनंतर आपण त्या वस्तूचा वापर केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. अशात वर्षानुवर्ष एकच गादी आणि उशीवर तुम्ही झोपत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

Apr 17, 2024, 11:10 AM IST

उदास वाटत असेल तर भरपगारी घरी बसा! कंपनी देणार Unhappy Leave

आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना रोज सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ आली की घरातून बाहेर पडायची इच्छाच होत नाही. त्यांना रोज का नव्हे तो कंटाळ येतो. तर काही लोक असतात ज्यांना आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून एक दिवस ऑफिसला जाण्याचा कंटाळ येतो अशात जर तुम्हाला कळलं की त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेऊ शकतात. तर तुम्हाला आनंद होईल ना...

Apr 15, 2024, 04:44 PM IST

कांद्याविषयी 'या' 6 रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

कांदा हा आपल्या सगळ्यांच्या घरात असतो. प्रत्येक भाजीत वापरला जाणाऱ्या कांद्याविषयी तुम्हाला अनेक गोष्टी या माहित नसतील. चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...

Apr 12, 2024, 06:49 PM IST

उन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा

उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया. 

Apr 12, 2024, 06:33 PM IST