lifestyle news

कलिंगड लाल आणि रसाळ कसं ओळखावा? जाणून घ्या सोपी पद्धत

watermelon: अनेकदा बाजारातून कलिंगड विकत घेताना ते लालसर आहे का?  गोड असेल का? खराब तर नसेल ना आतून? असे अनेक प्रश्न कलिंगड विकत घेताना पडत असतात. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्हाला सहजरित्या कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही हे ओळखता येणार आहे. 

Feb 6, 2024, 04:27 PM IST

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला

आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं.  फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.

Feb 5, 2024, 04:45 PM IST

प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा

कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 06:36 PM IST

पाकिस्तानमधील रहस्यमयी स्वर्ग लोक! 80 व्या वयातही तिशीतल्या वाटतात 'या' समाजाच्या महिला

Pakistan Hunza Community : पाकिस्तानमध्ये एक रहस्यमय गोष्ट म्हणजे हुंजा व्हॅली... काही लोक याला पाकिस्तानचे स्वर्ग असंही म्हणतात.

Jan 29, 2024, 08:39 PM IST

थंडीत का दुखतात कान?

थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत. 

Jan 29, 2024, 06:40 PM IST

कढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?

कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे. 

Jan 29, 2024, 06:23 PM IST

हिरव्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळी द्राक्ष का असतात महाग?

द्रांक्षांचा सीझन लवकरच सुरु होणार आहे. अशात आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे द्राक्ष पाहायला मिळतात. त्यात एक आहे काळ्या रंगाचं द्राक्ष आणि एक हिरव्या रंगाचे. मात्र, या दोन्ही द्राक्षांच्या किंमतीत खूप फरक असतो. त्याचं कारण त्यांची चव आहे का? त्यामुळे त्यांच्या दरात तफावत जाणवते का? तर आज आपण काळी द्राक्ष महाग असण्याचं कारण जाणून घेणार आहोत. 

Jan 22, 2024, 05:54 PM IST

Best Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?

weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?

Jan 21, 2024, 04:05 PM IST

प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीमध्ये हवे असतात सीतेचे हे 4 गुण

Husband Wife Relationship Tips in Marathi: नात्याची सुरुवात कितीही गोड असली तरी ती आनंदाने जगण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी सखोल संबंध असणे आवश्यक आहे. माता सीतेबद्दल बोलायचे झाले तर त्यांना सनातन धर्मात एकनिष्ठ पतीचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

Jan 20, 2024, 08:18 PM IST

रोज गरम पाणी पिताय? सावधान!

अनेक लोक आहेज जे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. त्यातही अनेक लोक एखाद्या ठरलेल्या वेळी गरम पाणी पित नाहीत तर दिवसभर गरम पाणी पितात. त्यांना असं वाटतं की दिवसभर पाणी पिल्यास वजन लवकर कमी होईल. पण याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. त्यानं आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो तर काय होतं ते जाणून घेऊया...

Jan 20, 2024, 06:26 PM IST

केस पांढरे होण्यापासून कसे थांबवावे? पाहा सोपे उपाय

Hair care Tips : आजकाल तणावासोबत विविध समस्याही येतात. त्यापैकी एक केस पांढरे होणे. ताणतणाव, योग्य पोषण, योग्य व सकस आहार न घेणे, केसांना तेल न लावणे इत्यादी कारणांमुळे केस लवकर पांढरे पडू शकतात.

Jan 20, 2024, 05:30 PM IST

मेथी कोणी खाऊ नये?

आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये. 

Jan 19, 2024, 06:29 PM IST

हिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या

Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...

Jan 18, 2024, 06:30 PM IST

दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?

लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? 

Jan 17, 2024, 03:02 PM IST