तेलकट त्वचेमुळे वैतागलात? फॉलो करा 'हे' स्किनकेअर रुटीन !
Follow These Skin Care Routine For Oily Skin To Look Georgious on Diwali Dasara Festival Season | तेलकट त्वचेमुळे वैतागलात? फॉलो करा 'हे' स्किनकेअर रुटीन ! तेलकट त्वचा असलेल्या लोकांना पिंपल्सची समस्या जाणवते. तेलकट त्वचेची काळजी घेण्याची चांगलं स्किनकेअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे.
Oct 6, 2024, 09:17 PM IST
मुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine
मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 06:22 PM ISTआले लसूण फ्रीजमध्ये ठेवावे की नको? जाणून घ्या किती महिन्यापर्यंत स्टोअर करता येईल
Lahsun Adrak In Fridge Safe: अनेक वेळा लोक लसूण आणि आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. इतर भाज्यांसोबत लसूण आणि आले फ्रिजमध्ये ठेवणे कितपत योग्य आहे ते जाणून घेऊया.
Oct 4, 2024, 09:32 PM IST
शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात
शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात
Oct 4, 2024, 03:51 PM ISTडाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?
डाळ-भात आणि चपाती हा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा भाग आहे. आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ खातो. पण तुमच्या आरोग्यासाठी डाळीसोबत भात की चपाती काय खाणं फायदेकारक? चला तर जाणून घेऊया...
Oct 3, 2024, 07:13 PM ISTकोणत्या गोष्टींमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या
Which Foods Contains Highest Protien Know List: कोणत्या गोष्टींमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या. जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमचे शरीर उर्जा गमावू लागेल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवू लागेल.
Oct 2, 2024, 07:41 PM ISTतेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम
Oily Skin Care Tips: तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम. ज्यांची Oily Skin असते त्या सगळ्यांना सतत मुरुम किंवा पिंपलची समस्या उद्भवते. अशात त्यांनी काय करायला हवं जेणेकरून आठवड्याभरात दिसेल चेहऱ्यावर जादू...
Oct 2, 2024, 07:27 PM ISTघरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद
भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय.
Sep 29, 2024, 03:04 PM IST
World Rabies Day 2024: कुत्र्यांव्यतिरिक्त 'हे' प्राणीही पसरवतात रेबीज
Sep 28, 2024, 01:16 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTडोळ्यांच्या आकारावरून कळते व्यक्तीची पर्सनॅलिटी
Eye Shape Personality Trait: डोळ्यांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव त्याची पर्सनॅलिटी ओळखता येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची उंची, रंग, शरीराची ठेवणं तसेच डोळ्यांचा आकार सुद्धा वेगळा असतो. द माईंड जर्नलनुसार, जर तुमच्या डोळ्यांचा आकार हा अपटर्न असेल तर अशा व्यक्तींना नेहमी खुश राहायला आवडते. खुले विचार आणि स्वभावामुळे लोक अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात.
Sep 26, 2024, 07:53 PM IST
भुवयांचा आकारच सांगतो मनातली गोष्ट; एका क्षणात ओळखता येईल समोरच्याचा स्वभाव
Personality and Character Test : समोरची व्यक्ती खरंच मनापासून चांगली आहे की त्या चेहऱ्यामागे दडलंय खूप काही.... जाणून घ्या भुवया कसं काय सांगतात मनातली गोष्ट
Sep 23, 2024, 12:29 PM IST
रात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप
Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय
Sep 1, 2024, 06:40 PM ISTसायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल
तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात.
Sep 1, 2024, 05:16 PM IST'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट
Shailesh Lodha Emotional Post : शैलेश लोढानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:13 PM IST