हाता पायांना मुंग्या येतात, यामागे गंभीर आजाराचे लक्षण
Why are my fingers tingling : शरीराच्या काही भागांना मुंग्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामागे दडलाय गंभीर आजार
Apr 14, 2024, 01:59 PM ISTCholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?
Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा.
Apr 13, 2024, 12:40 PM ISTकांद्याविषयी 'या' 6 रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
कांदा हा आपल्या सगळ्यांच्या घरात असतो. प्रत्येक भाजीत वापरला जाणाऱ्या कांद्याविषयी तुम्हाला अनेक गोष्टी या माहित नसतील. चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
Apr 12, 2024, 06:49 PM ISTउन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा
उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया.
Apr 12, 2024, 06:33 PM ISTरोज 8 ग्लास गरम पाणी पिण्याचे फायदे
रोज 8 ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
Apr 10, 2024, 04:44 PM ISTउन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा
मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा.
Apr 10, 2024, 03:11 PM IST
Gain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत
Gain Self Respect : समोरच्या व्यक्तीमधील सगळ्या गोष्टी भारी आहेत, मग आपल्याला तसं का जमत नाही? या प्रश्नाने बेजार झाला असाल. तर पहिला हा विचार थांबवा. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स.
Apr 9, 2024, 12:11 PM ISTकाळे तिळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर; दूर पळतील 'हे' आजार
Apr 8, 2024, 09:01 PM ISTकाळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार
आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..
Apr 8, 2024, 06:37 PM ISTरात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ
जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?
Apr 8, 2024, 05:21 PM ISTKitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण
How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
Apr 6, 2024, 03:27 PM ISTवाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित
वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल.
Apr 6, 2024, 02:08 PM ISTहृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, पाहा फायदे
एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.
Apr 3, 2024, 04:14 PM ISTNational Walking Day 2024 : दररोज फक्त 20 मिनिटे गवतावर अनवाणी चाला, आरोग्याला मिळतील 'इतके' फायदे
National Walking Day 2024 : वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायच असेल तर सर्वात आधी मॉर्निंग वॉकची कल्पना सुचते. मॉर्निंग वॉक केल्यानंतर वजन कमी होईल असे अनेक जण आपल्याला सल्ला देत असतात. पण चालण्याची देखील योग्य पद्धत आहे. तुम्हाला माहितीय का सकाळच्या वेळेत गवतावर अनवाणी चालल्यावर आरोग्याला किती फायदे होतात?
Apr 3, 2024, 11:46 AM IST