lok sabha

कोरोना जंग : अमोल कोल्हे लोकसभेत कडाडलेत, दाखवला आरसा

Coronavirus News : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनने (Omicron) चिंता वाढवली आहे. असे असताना भारतातही ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. 

Dec 3, 2021, 07:45 AM IST
Shivsena MP Vinayak Raut In Lok Sabha On Corona New Variant PT4M19S

Video| लोकसभेत कोरोनावर चर्चा

Shivsena MP Vinayak Raut In Lok Sabha On Corona New Variant

Dec 2, 2021, 03:20 PM IST

Winter Session of Parliament 2021 : कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकार विधेयक मांडणार

 पेगॅसस, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्दयावरही अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत 

Nov 29, 2021, 10:16 AM IST

टॅक्ससंबधीचे वाद संपवण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; रेट्रो टॅक्स वसूलीचा नियम रद्द

मोदी सरकारने अनेक कंपन्यांसोबत सुरू असलेल्या टॅक्सचा वाद संपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. 

Aug 6, 2021, 08:02 AM IST

पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलण्यासाठी उठताच विरोधी पक्षाकडून जोरदार गदारोळ

 मोदी पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्याच दिवशी लोकसभेत भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. 

Jul 19, 2021, 11:54 AM IST

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा राहुल गांधींवर घणाघात, म्हणाल्या...

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी राहुल गांधींचा घेतला समाचार

 

Feb 13, 2021, 04:19 PM IST

लोकसभेत दोन महत्त्वाची कृषी विधेयक मंजूर, पंतप्रधान मोदी यांनी केले ट्विट

मोदी सरकारने विरोध डावलून दोन कृषीची सुधारित विधेयके मंजूर केलीत. दरम्यान, ही विधयके शेतकरी विरोधात असल्याचे सांगत एनडीएचा घटक पक्ष शिरोमणी अकली दल नाराज झाला आहे. 

Sep 18, 2020, 07:16 AM IST

कोरोनाचे संकट : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित, राज्यसभा निवडणुका तहकूब

कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या (Corona Pandemic)  पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सस्थगित करण्यात आले.

Mar 24, 2020, 04:15 PM IST

काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे

काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.

Mar 12, 2020, 03:38 PM IST

दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा

 दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. 

Mar 11, 2020, 07:51 AM IST

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन

गौरव गोगोईसह इतर खासदारांवर कारवाई... 

Mar 5, 2020, 04:24 PM IST

घरातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल न केल्यास होणार तुरुंगवास?

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी लोकसभेत विधेयक सादर

Dec 13, 2019, 02:20 PM IST

राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन नाही : मुख्यमंत्री ठाकरे

नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे.  

Dec 10, 2019, 03:49 PM IST