lok sabha

लोकसभेत दोन महत्त्वाची कृषी विधेयक मंजूर, पंतप्रधान मोदी यांनी केले ट्विट

मोदी सरकारने विरोध डावलून दोन कृषीची सुधारित विधेयके मंजूर केलीत. दरम्यान, ही विधयके शेतकरी विरोधात असल्याचे सांगत एनडीएचा घटक पक्ष शिरोमणी अकली दल नाराज झाला आहे. 

Sep 18, 2020, 07:16 AM IST

कोरोनाचे संकट : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित, राज्यसभा निवडणुका तहकूब

कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या (Corona Pandemic)  पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सस्थगित करण्यात आले.

Mar 24, 2020, 04:15 PM IST

काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे

काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.

Mar 12, 2020, 03:38 PM IST

दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा

 दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. 

Mar 11, 2020, 07:51 AM IST

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन

गौरव गोगोईसह इतर खासदारांवर कारवाई... 

Mar 5, 2020, 04:24 PM IST

घरातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल न केल्यास होणार तुरुंगवास?

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी लोकसभेत विधेयक सादर

Dec 13, 2019, 02:20 PM IST

राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन नाही : मुख्यमंत्री ठाकरे

नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे.  

Dec 10, 2019, 03:49 PM IST

लोकसभेत नागरिकत्व संशोधन विधेयक २०१९ सादर

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर

Dec 9, 2019, 12:40 PM IST

मोदी सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले; राऊतांचा सवाल

भाजप व्होटबँक तयार करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

Dec 9, 2019, 10:29 AM IST

गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' मांडणार

या संवेदनशील विधेयकाबाबत विरोधकांकडून विरोध केला जात आहे.

Dec 9, 2019, 08:10 AM IST

बाहेरची ओझी छाताडावर घेऊ नका; शिवसेनेचा मोदी-शहांना इशारा

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सेनेचा विरोध

Dec 9, 2019, 07:14 AM IST

पत्रकार, कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित

पत्रकार आणि कँमेरामन यांच्या सुरक्षितेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला.  

Dec 3, 2019, 10:39 PM IST

नथुराम गोडसे देशभक्त, साध्वी प्रज्ञा पुन्हा वादात

भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.

Nov 27, 2019, 08:57 PM IST

छत्रपती उदयनराजे यांच्या पराभवावर छत्रपती संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला, यावर कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 26, 2019, 02:39 PM IST