BJP Election Campaign | लोकसभा निवडणुकींसाठी भाजपाचं 'मिशन माधव'
BJP Election Campaign For Lok Sabha
Jun 4, 2023, 03:30 PM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTजागावाटपावरुन वाद; लोकसभेसाठी मोर्चेबांधणी
Disputes over allocation of space Line up for Lok Sabha
May 26, 2023, 08:35 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील सरकारी बंगला सोडला
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला खाली केला आहे. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने त्यांना हा बंगला सोडला आहे.
Apr 22, 2023, 03:31 PM ISTMaharashtra Politics : 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार; विनोद तावडे समिती अहवालाने टेन्शन वाढले
Maharashtra Politics : भाजपने ऑपरेशन लोटस-२ राबवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे.
Apr 18, 2023, 09:32 PM ISTMohammed Faizal : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी आधी मोहम्मद फैजल यांचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल
देशाच्या राजकारणातून मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल यांना लोकसभा खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. या सुनावणीच्या काही मिनिटाच्या आधीच फैझल यांना लोकसभा खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांनी अपात्रतेला आव्हान दिले होते.
Mar 29, 2023, 11:11 AM ISTRahul Gandhi Disqualified: खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा मोठा निर्णय, ट्विटरवर...
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर आपल्या ट्विटर बायोत (Twitter Bio) बदल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये 'Disqualified MP' असा उल्लेख केला आहे.
Mar 26, 2023, 11:32 AM IST
Elections :लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा प्रदेश भाजपचा केंद्राला प्रस्ताव
State BJP proposal to the Center to hold the Lok Sabha and Vidhan Sabha elections together
Mar 21, 2023, 09:25 PM ISTPolitical News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी
Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.
Mar 21, 2023, 11:21 AM ISTLok Sabha Election: 2024 च्या निवडणुकीच्या नव्या survey ने मोदी-शाह यांची डोकेदुखी वाढली! या तीन राज्यात असे निकाल
Survey On Lok Sabha Election : देशात भाजप एक नंबरचा पक्ष असला तरी त्याला अनेक ठिकाणी फटका बसण्याची शक्यता नव्या सर्वेक्षणामुळे आहे. यामुळे एनडीत तणाव वाढू शकतो. तीन मोठ्या राज्यांच्या संदर्भात जे सर्वेक्षण समोर आले आहे त्यात यूपीएला जणाधार मिळत असल्याचे दिसत आहे.
Feb 18, 2023, 01:05 PM ISTRahul Gandhi Notice : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत
Political news : लोकसभा सचिवालयान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे.. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Feb 13, 2023, 03:48 PM ISTRahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!
Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
Feb 7, 2023, 04:10 PM ISTBig News | अदानी वाद पेटला; दिल्लीत 'असे' उमटले पडसाद
Lok Sabha And Rajya Sabha Ruckus On Gautam Adani Controversy
Feb 2, 2023, 02:05 PM ISTVIDEO | सी-व्होटर सर्व्हेवरुन राज्यात राजकीय धुमशान
CM Eknath Shinde Sharad PAwar And Sanjay Raut On Lok Sabha Election
Jan 28, 2023, 12:20 PM ISTBhaskar Jadhav vs Sunil Tatkare | भास्कर जाधव यांची गुगली, सुनील तटकरे यांची टोलेबाजी
ShivSena MLA Bhaskar Jadhav and NCP MP Sunil Tatkare juggling act at the book release ceremony
Jan 9, 2023, 08:25 PM IST