lok sabha

'फ्लाइंग किस'वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; महिला खासदारांना म्हणाल्या 'जरा मणिपूरच्या महिलांना...'

आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन (IAS Officer Shailbala Martin) यांनी सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'फ्लाइंग किस'वरुन सुरु असलेल्या वादावर एक ट्वीट केलं आहे. ट्वीट करताना त्यांनी महिला खासदारांनी स्वाक्षरी केलेलं एक पत्र शेअर केलं आहे, जो लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात आलं आहे. 

 

Aug 10, 2023, 06:19 PM IST

PM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'

PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी  संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.

Aug 10, 2023, 05:20 PM IST

'कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं... कुछ नही कर सकते तो...'; शायरीतून ओवैसींचा सत्ताधऱ्यांना टोला

Asaduddin Owaisi On Manipur Issue Lok Sabha Speech: मणिपूर आणि हरियाणामधील हिंसाचाराचा उल्लेख करताना ओवैसींनी अगदी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना सुनावलं. त्यांनी देशातील वातावरण बिघडत असल्याचं सांगतानाच केंद्र सरकारने सीमा प्रश्नावरही बोलावं अशी मागणी केली.

Aug 10, 2023, 04:36 PM IST

राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 02:09 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST

50 वऱ्हाडी, 100 पाहुणे, 10 पदार्थ अन्... लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा?

Wasteful Wedding Expenses Bill: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. याच अधिवेशनामध्ये लग्नातील खर्चावर निर्बंध घालण्यासंदर्भातील एक विधेयक मांडण्यात आलं आहे. विधेयक मांडणाऱ्या खासदाराने हे का मांडलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.

Aug 7, 2023, 04:30 PM IST

मोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल; पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

Rahul Gandhi Lok Sabha Membership Restored: सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर आज राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी सहभागी होऊ शकतील.

Aug 7, 2023, 10:41 AM IST

अमित शाहांसमोर असं काही केलं की थेट संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून 'तो' खासदार निलंबित

MP Suspended For Entire Monsoon Session: गुरुवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या खासदाराला निलंबित करण्याचा ठराव संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यानंतर अध्यक्षांनी आवाजी मतदानाने यावर निर्णय घेण्यासाठी मत जाणून घेतलं.

Aug 4, 2023, 11:08 AM IST

शिक्षणापासून नोकरीपर्यंत, द्यावा लागणार फक्त 'हा' एकच पुरावा... मोदी सरकार आणणार विधेयक

50 वर्षे जुन्या कायद्यात मोदी सरकार सुधारणा करणार असून यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात आलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी 'जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक 2023' सादर केलं. या विधेयकात काय तरतुदी आहेत? आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल? जाणून घ्या

Jul 27, 2023, 03:06 PM IST

मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र

केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा

Jul 26, 2023, 08:49 PM IST
Minister Sudhir Mungantiwar On BJP Top Leaders Meeting For Mission Lok Sabha PT2M40S
BJP has also started preparations for assembly elections along with Lok Sabha PT1M15S