lok sabha

Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी

 Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलवलेल्या आजच्या बैठकीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे.  

Jul 16, 2022, 02:41 PM IST

खासदारांचा आवाज दाबला जातोय, वाचा कोण म्हणाले..

 Parliament House area : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. 

Jul 15, 2022, 01:04 PM IST

Parliament : खासदारांनो, 'जरा जबान संभालके'

खासदारांना आता लोकसभा किंवा राज्यसभेत भाषण करताना सावधगिरी बाळगावी लागणाराय.

Jul 14, 2022, 11:49 PM IST

राज्यसभा जिंकली, आता 2024 लोकसभा आणि नंतर विधानसभा जिंकणार - फडणवीस

Devendra Fadnavis on Election : राज्यसभेची सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. राज्यसभा ही छोटी लढाई अजून मोठी लढाई बाकी आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे.

Jun 11, 2022, 02:54 PM IST
mp navneet rana arrives delhi to meet hm amit shah and lok sabha speaker om birla PT1M9S

VIDEO | ...म्हणून नवनीत राणा अमित शाह आणि ओम बिर्ला यांची घेणार भेट

mp navneet rana arrives delhi to meet hm amit shah and lok sabha speaker om birla

May 9, 2022, 04:30 PM IST

खासदार नवनीत राणा यांचा अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका, लोकसभेत हक्कभंग

Amravati member of Parliament Navneet Kaur Rana : खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. अमरावतीतील शाईफेक प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  

Mar 30, 2022, 01:59 PM IST

कलम 370 रद्द केल्यानंतर 34 लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये खरेदी केली संपत्ती

केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी लोकसभेत दिली माहिती.

Mar 29, 2022, 06:39 PM IST

Income Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था

Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे. 

Feb 1, 2022, 02:49 PM IST

Union budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या

Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या. 

Feb 1, 2022, 01:58 PM IST

Budget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच

Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

Feb 1, 2022, 01:15 PM IST

Budget 2022: PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट?, अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते

Union Budget 2022: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या  वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 

Feb 1, 2022, 08:26 AM IST
Finance Minister Nirmala Sithraman To Present Union Budget 2022 Today PT3M10S

नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून, पाहा बजेट कधी सादर होणार?

संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे

Jan 14, 2022, 01:06 PM IST

आता बोगस मतदान कराल तर... सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा

निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे

Dec 20, 2021, 05:03 PM IST