न्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.
Aug 15, 2014, 12:57 PM ISTकोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार
केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय.
Aug 14, 2014, 05:03 PM ISTराहुल गांधी 'सक्रीय'! लोकसभा अध्यक्षांवर आरोप
Aug 6, 2014, 06:51 PM ISTबेळगाव प्रश्नी शिवसेनेचा लोकसभेत आवाज
सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरु असलेल्या कानडी अत्याचारावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली.
Jul 30, 2014, 02:42 PM ISTराज्यसभेत ट्राय संशोधन विधेयकाला मंजूरी
ट्रायचे माजी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव म्हणून नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालाय. कारण आज ट्राय संशोधन विधेयकाला राज्यसभेतही मंजूरी मिळालीय. लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर या विधेयकाला आज राज्यसभेतही मंजूरी मिळाली.
Jul 15, 2014, 05:53 PM ISTव्हिडिओ: पाहा काँग्रेसचे युवराज लोकसभेत झोपले
लोकसभेत चर्चेदरम्यान खासदारांना झोप अनावर झाल्याचं चित्र आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण आज लोकसभेत चक्क राहुल गांधी झोपले....
Jul 9, 2014, 05:58 PM ISTमोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट!
विरोधकांच्या गोंधळात आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे.
Jul 7, 2014, 11:18 PM ISTकाँग्रेस लोकसभा पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यावर
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर फोडण्यात आलंय. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत झालेल्या चिंतन बैठकीत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली.
Jun 28, 2014, 10:51 PM ISTकाँग्रेस लोकसभा पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 09:52 PM ISTमुस्लिमांच्या सशक्तिकरणासाठी कटीबद्ध – मोदी
हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संसदेतील भाषणात मुसलमानांच्या सशक्तीकरणावर जोर दिला आहे. मुसलमानांच्या परिस्थितीत आम्हांला बदल आणला पाहिजे, समाजाचे एक अंग कमकुवत राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही.
Jun 12, 2014, 01:35 PM ISTसुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव
मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.
Jun 5, 2014, 11:35 PM ISTलोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव
लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.
Jun 5, 2014, 07:50 PM ISTगुडबाय गुजरात: निरोप समारंभात भावुक झाले मोदी
गुजरात विधानसभेत बुधवारी विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंडऑफ देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मोदी बुधवारी सकाळी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले.
May 21, 2014, 03:09 PM ISTलोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक
मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.
May 20, 2014, 09:26 AM ISTराज ठाकरेंची औकात दिसली, पाच ठिकाणी डिपॉझिट जप्त
या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो, बघा कशी वाट लावतो, असा कडक इशारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपशेल तोंडावरच आपटलेत. लोकसभेसाठी राज्यात 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेय.
May 17, 2014, 10:49 AM IST