व्यंग्यचित्रे पाठ्यपुस्तकांतून होणार हद्दपार
व्यंग्यचित्रांबाबत संसदेत सर्वच खासदारांनी आवाज उठविल्याने आता जी काही शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात व्यंग्यचित्र असतील ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 15, 2012, 09:20 AM ISTसरकार सुपर लोकपाल आणू शकत नाही - सिब्बल
लोकपालमध्ये आरक्षण हे घटनेचे उल्लंघन नाही, गुजरातमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून लोकायुक्त नाही, त्या ठिकाणी भाजपने काय केले आहे, असा सवाल मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी लोकपाल संदर्भात संसदेत सुरू झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.
Dec 27, 2011, 04:34 PM ISTकोंडी फुटली, संसदेचं कामकाज सुरू
एफडीआयच्या मुद्यावर आज अखेर कोंडी फुटली. त्यामुळं नऊ दिवसांपासून ठप्प असलेलं संसदेचं कामकाज आजपासून सुरू झालं.
Dec 7, 2011, 07:46 AM ISTलोकसभेतील गोंधळाने कोट्यवधींचा चुराडा
संसदेत होणा-या गदारोळामुळं जनतेच्या पैशाचा मोठा चुराडा होत आहे. याचे विरोधकांसह खासदारांना देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Dec 1, 2011, 06:22 AM IST