lord krishna

Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल

Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.

Jun 21, 2023, 09:15 AM IST

Yashoda Jayanti 2023 : संतान प्राप्तीसाठी यशोदा जयंती खास; तारीख, शुभ वेळ आणि महत्त्वं जाणून घ्या

Yashoda Jayanti 2023 : यशोदा जयंती फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सहाव्या दिवशी ही साजरी करण्यात येते. महिलांच्या दृष्टीने या दिवसाला खास महत्त्वं आहे. 

Feb 11, 2023, 06:53 AM IST

Shani Dev: 'या' देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा

Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. 

Dec 9, 2022, 12:41 PM IST

Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य

महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.

Nov 30, 2022, 06:48 PM IST

Janmashtami : लाडक्या कृष्णाचं नेमकं वय काय? ही माहिती तुम्हाला क्वचितच कुठे मिळेल

तब्बल 400 वर्षांनंतर ताऱ्यांची अशी स्थिती पाहायला मिळाली.

Aug 19, 2022, 07:31 AM IST

Janmashtami 2022 : ऐन तारुण्यात कलाविश्व त्यागत अभिनेत्री कृष्णभत्तीत तल्लिन, पाहा Video

कृष्णभक्तीत अशाच एका अभिनेत्रीनंही आपलं आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला

Aug 18, 2022, 10:57 AM IST

दरवाजे अचानक बंद होतात, मंदिरातील प्रसादही संपतो, अनेक रहस्य दडलीयेत 'या' मंदिरामध्ये!

श्रीकृष्णाच्या अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जे रहस्यांनी भरलेलं आहे.

Aug 17, 2022, 12:30 PM IST

गोविंदा रे गोपाळाssss! जन्माष्टमी अशी साजरी करा, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

Janmashtami 2022: श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी कराल अशी तयारी

Aug 9, 2022, 02:26 PM IST

अखिलेश यादव यांचा दावा, 'रोज रात्री भगवान कृष्ण येतात आणि फक्त एकच सांगतात....'

सगळ्यांसमोर बोलताना अखिलेश यादव यांनी दावा केला.

Jan 4, 2022, 02:38 PM IST

'या' हिंदू देवाच्या प्रेरणेमुळे जॅक स्पॅरोचे पात्र रेखाटले

या पात्राच्या निर्मितीमागे भारतीय कनेक्शन असल्याचा खुलासा नुकताच या चित्रपटाच्या एका लेखकाकडून करण्यात आला. 

Sep 29, 2018, 04:47 PM IST

प्रभू रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या अस्तित्वाचा इतिहास सरकार असा जोपासणार

देशात प्रभू रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या अस्तित्वाचा इतिहास जिथे जिथे सांगितला जातो त्या त्या भागात रामायण आणि कृष्ण सर्कीट उभारलं जाणार आहे. रामायण सर्कीटमध्ये अयोध्या, चित्रकूट, महेंद्रगिरीपासून रामेश्वरपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश केला आहे. 

Dec 20, 2017, 09:38 PM IST

प्रभू राम उत्तर भारताचे, श्रीकृष्ण संपूर्ण देशाचे : मुलायम सिंह

प्रभू रामचंद्रांची पूजा केवळ उत्तर भारतात केली जाते. तर, भगवान श्रीकृष्णाची पूजा संपूर्ण देशात केली जाते, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे जेष्ठ सल्लागार मुलायम सिंग यादव यांनी केले आहे.

Nov 20, 2017, 07:23 PM IST