चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक
हिमाचल प्रदेशातल्या मंडीमधून चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक करण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणा आणि हिमाचल प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केलीय.
Jun 13, 2012, 10:11 PM ISTहोळीनिमित्त दारूची तस्करी
होळीनिमित्त मध्य प्रदेशातून तस्करी करून राज्यात आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे.
Mar 8, 2012, 08:57 AM ISTकारकुन लबाड, कमावलं कोट्यावधींचं घबाड
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
Jan 12, 2012, 06:21 PM ISTसूर्यनमस्काराला आता ख्रिश्चनांचाही विरोध
मुस्लीम नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही मध्यप्रदेश सरकार वार्षिक राज्यस्तरीय सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम होण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेत.
Jan 12, 2012, 04:23 PM ISTसूर्यनमस्कार इस्लामविरोधी, मुस्लिमांचा फतवा!
स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त मध्य प्रदेश सरकारने सर्वाधिक सूर्य नमस्कार घालण्याच्या जागतिक विक्रमाची नोंद व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले असले तरी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी त्या विरोधात फतवा जारी केला आहे.
Jan 11, 2012, 05:30 PM IST