बाईकसाठी पत्नीला विकलं, अनेक वेळा तिला विकलं
मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी आपल्या पत्नीला केवळ ५० हजार रुपयांमध्ये विकण्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 1, 2014, 01:58 PM ISTप्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा
मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.
May 1, 2014, 04:20 PM ISTनौदलाचे विमान कोसळून ५ ठार
भारतीय हवाई दलाचे अमेरिकन बनावटीचे ‘सी- १३0 जे’ हे ‘सुपर हक्यरुलस’ मालवाहू विमान शुक्रवारी ग्वाल्हेरजवळ कोसळले. या अपघातात चार अधिकार्यांसह चालक दलातील पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.
Mar 29, 2014, 07:36 AM ISTचौकीदाराचा पगार २२ हजार, संपत्ती २२ कोटी रुपये!
मध्यप्रदेशच्या इंदूरमधील लोकायुक्तांनी घातलेल्या छाप्यात हजारोंचा पगार घेणारा लोकनिर्माण विभागाचा चौकीदार कोट्यधीश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या चौकीदाराचा एकूण पगार २२ हजार रुपये असून त्याची संपत्ती तब्बल २२ कोटी आहे.
Mar 7, 2014, 07:04 PM ISTसात लग्न केले, आठवे करताना पकडला गेला...
भोपाळमध्ये एका व्यक्तीने सात लग्न केले पण सातही मुलींना माहिती नव्हते की त्याचे लग्न झाले आहे. आठवं लग्न करण्याचा डाव त्याने आखला होता, परंतु, सातव्या पत्नीने त्याचे बिंग उघडे पाडले आणि त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Feb 7, 2014, 04:52 PM ISTएक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी
आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.
Jan 1, 2014, 11:11 AM ISTअनोखा रेकॉर्ड : महिलेनं एकाच वेळी दिला दहा भ्रुणांना जन्म!
मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक गोष्ट घडलीय. इथल्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पीटलमध्ये २८ वर्षीय अंजू कुशवाहा या महिलेनं एकाच वेळेस दहा मुलांना जन्म दिला.
Dec 17, 2013, 09:54 AM ISTऱाहुल गांधीवर प्रश्नचिन्ह, मोदी पर्व सुरू
काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, भाजपच्या नरेंद्र मोदी पर्वाची सुरूवात झाल्याचे मानले जातेय...
Dec 8, 2013, 10:34 PM ISTपंतप्रधानपदाचा उमेदवार पक्ष ठरवेल- सोनिया
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तरीही चार राज्यांमधील निकाल म्हणजे आमच्यासाठी जनतेने दिलेल्या सूचनाच आहेत. पराभवामुळे निराश नक्कीच आहोत; पण हा निकाल आम्ही स्वीकारत आहोत, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTपराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा
मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी दिला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTमध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.
Dec 8, 2013, 10:52 AM ISTप्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!
मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. जिह्यातल्या बलवारी गावात प्रेमविवाह केल्यानं एका जोडप्याला गावकऱ्यांनी जहरी शिक्षा दिलीय.
Oct 16, 2013, 04:38 PM ISTलोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
Oct 5, 2013, 08:13 AM ISTमध्यप्रदेशच्या जेलमधून सिमीचे ७ कार्यकर्ते फरार!
मध्य प्रदेशच्या खांडवा जेलमधून ७ कैदी फरार झालेत. हे सातही कैदी सिमीचे कार्यकर्ते आहेत.
Oct 1, 2013, 09:31 AM ISTमोदी आशीर्वादासाठी वाकलेत, अडवाणींनी पाहिलंही नाही!
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कमालीचे नाराज झाले. आज ही नाराजी जाहीररित्या व्यासपीठावर दिसून आली. मोदी आर्शीवादासाठी वाकलेत मात्र, अडवाणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
Sep 25, 2013, 05:05 PM IST