मध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२
मध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२
Sep 12, 2015, 08:06 PM ISTमध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२
मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यात पटेलावद येथील हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढलाय. मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
Sep 12, 2015, 03:15 PM ISTमध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ३० ठार, ८० जखमी
मध्य प्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील पटेलावदमध्ये आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण ठार झाले असून ८० लोक जखमी झालेत. जखमींना इंदोर आणि रतलाम रेफर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
Sep 12, 2015, 11:07 AM ISTव्हिडिओ: जेव्हा चिमुरड्याचं डोकं प्रेशर कुकरमध्ये अडकलं!
खेळता खेळता एक लहानगा प्रेशर कुकरमध्ये अडकला आणि त्याच्या घरच्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला... ही घटना आहे मध्य प्रदेशमधली. सुमारे पाच वर्षांचा मुलगा कुकर डोक्यात घालण्याचा खेळ खेळत होता. नेमकं त्याचं डोकं कुकरमध्ये अडकलं. मात्र मुलाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करुनही घरच्यांना ते जमलं नाही.
Sep 7, 2015, 08:53 AM ISTव्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र
दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.
Aug 9, 2015, 09:42 AM ISTचमत्कार! दफन करण्यापूर्वी जिवंत झाली चिमुरडी
मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात ज्या मुलीला जन्मानंतर मृत घोषित केले होते. त्याच मुलीला दफन करण्यापूर्वी तिच्या शरीरात हालचाल झाली आणि ती जिवंत असल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्या नवजात चिमुरडीला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
Aug 4, 2015, 05:38 PM IST"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"
लैंगिंक अत्याचाराची शिकार ठरलेली आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी फेसबुकवर आपली आपबिती पोस्ट केलीय. रिजू यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या सुनावणीवरील कायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रिजू सध्या मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये कार्यरत आहे.
Aug 4, 2015, 12:23 PM ISTमध्य प्रदेश :ख्यातनाम गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन
Jul 30, 2015, 08:59 AM ISTव्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण
व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.
Jul 9, 2015, 08:32 PM ISTपेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब
मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.
Jul 7, 2015, 12:52 PM ISTव्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 09:37 AM ISTसासरच्या जाचाला कंटाळून अनामिकानं केली आत्महत्या - आयजी
ट्रेनी सब इन्स्पेक्टर अनामिका कुशवाहच्या आत्महत्येनं खळबळ माजलीय. व्यापमं घोटाळ्यातील सलग तिसरा मृत्यू असल्याचं बोललं जातंय.
Jul 6, 2015, 05:55 PM ISTव्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे.
Jul 6, 2015, 05:30 PM ISTमध्य प्रदेश : व्यापम घोटाळा किती बळी घेणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 03:51 PM ISTमध्यप्रदेश : भाजप नेत्याचं धक्कादायक विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 10:15 AM IST