जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू
Jul 5, 2015, 09:28 PM ISTव्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू
मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे.
Jul 5, 2015, 04:39 PM IST"रशियात चुंबन घेऊन केले स्वागत"
मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी रशिया दौऱ्याबाबत सांगताना तेथील महिलांनी गळाभेट घेऊन चुंबन घेत स्वागत केल्याचे म्हटले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गौर हे नेहमीच चर्चेत असतात.
May 19, 2015, 03:22 PM ISTजर नवरा ११ वर्षाचा आणि नवरी २५ वर्षाची तर हे होणारच...
लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.
Apr 24, 2015, 11:08 AM ISTगिरिराज सिंह यांना सोनिया गांधी यांचं उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 05:35 PM ISTएमपीच्या अर्थमंत्र्यांना रेल्वे प्रवासादरम्यान लुटलं
रेल्वे प्रवासादरम्यान मध्यप्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह त्यांच्या पत्नीला लुटलंय. ही धक्कादायक घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ रेल्वेप्रवासादरम्यान घडली. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया हे कुटुंबासह जबलपूरपासून दिल्लीला जाणाऱ्या निझामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवास करत होते.
Mar 19, 2015, 09:28 PM ISTभोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होळीत रंगले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2015, 07:25 PM IST'शेर का बच्चा एकही अच्छा, हे चूक आहे'
भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हिंदूंना चार अपत्य असावीत असं साध्वी प्राची यांनी राजस्थानातील भिलवाडा येथे बोलतांना म्हटलंय.
Jan 13, 2015, 12:17 PM ISTमध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले सिमी दहशतवादी जळगावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 08:59 PM ISTमध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले अतिरेकी जळगावात वास्तव्यास?
मध्यप्रदेशातल्या जेलमधून फरार झालेले सिमी या प्रतिबंधित अतिरेकी संघटनेचे ५ अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं नुकतीच जळगावात येऊन चौकशी केल्याचं समजतंय.
Dec 12, 2014, 03:33 PM ISTमध्य प्रदेशमध्ये प्रत्येक कुटुंबांकडे बॅंक खाते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 05:22 PM ISTजेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट
मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.
Dec 8, 2014, 07:59 PM ISTपोहोण्याच्या स्पर्धेत बैलाची उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 07:52 PM ISTस्टंट बेतला जीवावर...पुरातून बाईक नेली थेट नदीत
Jul 22, 2014, 07:59 PM ISTसेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत
ग्वाल्हेरच्या बहोडापूर भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला रेल्वे स्टेशनवरून सीएसपीच्या स्कॉडने अटक केली. ही महिला शहरातून पळून जाण्याच्या बेतात होती. ती स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तीने या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असलेल्या इतर महिलांचीही नावे सांगितली.या महिलांच्या घरी ती ग्राहकांना पाठवत होती.
Jul 2, 2014, 03:09 PM IST