पाण्यावर चालणारी कार आली, मायलेज पाहून तुम्ही व्हाल हैराण...
मध्य प्रदेशमधील एका मॅकेनिकने चक्क पाण्यावर चालणारी कार बनविली आहे.
Apr 16, 2016, 05:01 PM ISTपाणीपुरवठा पंपात मृतदेह; संपूर्ण शहर पित होतं पाणी
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मंडलेश्वरला जिथून पाणीपुरवठा होतो त्याच ठिकाणी एका पंपात चक्क मृतदेह अडकला होता, अशी माहिती मिळाल्याने नगरात खळबळ पसरली आहे.
Apr 9, 2016, 11:08 AM ISTभारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'
भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.
Apr 1, 2016, 04:17 PM ISTदोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...
दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...
Mar 29, 2016, 11:10 PM ISTदोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...
मध्य प्रदेश इटारसीमध्ये एका तरुणाला धावत्या रेल्वेच्या खिडकीला बांधून जोरदार मारहाण करण्यात आली.
Mar 29, 2016, 11:30 AM ISTगृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार
भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे.
Mar 28, 2016, 10:39 AM ISTमोदी म्हणजे 'गॉड गिफ्ट' : शिवराज सिंग चौहान
वृंदावन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 7, 2016, 01:10 PM ISTनरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान - शिवराज सिंग चौहान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 09:18 AM ISTया जिल्ह्यात आहे देहविक्रीला सामाजिक मान्यता
भोपाळ : भारतात देहव्यापार करण्याला कायदेशीर मान्यता नसली तरी देशातील जवळपास सर्वच भागात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.
Feb 17, 2016, 05:05 PM ISTविद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे
बडवानी (मध्यप्रदेश): बडवानी जिल्ह्यातील खेतीया गावात परीक्षेत चांगले मार्क देतो सांगून आपल्या घरात बोलवून अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 19, 2016, 04:21 PM ISTडुकरांना जाऊन धडकलं विमान
स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.
Dec 5, 2015, 01:17 PM ISTचपराशीच्या पोस्टसाठी १५ हजार इंजीनिअर आणि ६२ हजार ग्रॅज्युएट तयार
उत्तर प्रदेशात चपराशीच्या नोकरीसाठी बीटेक, पीएचडी डिग्री असणारे उमेदवारांची खूप चर्चा झाली होती. आता तसंच मध्य प्रदेशमध्ये घडलंय. राज्यात इंजीनिअर आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांदरम्यान चपराशी आणि चौकीदाराच्या पोस्टसाठी शर्यत लागलीय.
Oct 7, 2015, 05:04 PM ISTहिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी
आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली.
Sep 22, 2015, 05:01 PM ISTमध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ८९ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 11:16 AM IST