maghi ganesh jayanti 2023

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला असे करा प्रसन्न!

Ganesh Jayanti 2023: माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणेश जयंती म्हणूनही ओळखली जाते. गणेश जयंती 25 जानेवारी म्हणजे आज आहे. या दिवशीचे शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि गणपती पूजेचे नियम जाणून घेऊया... 

Jan 25, 2023, 10:33 AM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी

Maghi Ganesh Jayanti 2023 : आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करण्याआधी पाहा ही महत्त्वाची बातमी. एकतर वेळ हाताशी ठेवून निघा, किंवा मग पर्यायी मार्गांचा वापर करा 

 

Jan 25, 2023, 07:00 AM IST

Maghi Ganeshotsav 2023: माघी गणेश जयंती, आधीच्या तीन युगानंतर कलियुगातही बाप्पा जन्म घेणार का?

Maghi Ganesh Jayanti 2023:  माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल.

Jan 24, 2023, 02:41 PM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Maghi Ganesh Jayanti 2023 : सर्वांचा पूजनीय आणि लाडका गणपती बाप्पा यास विघ्नहर्ता, गणेश, बुद्धीदाता, एकदंत, गणेशाय, गणाध्यक्षाय असे अनेक नावे आहेत. तसेच गणपतीचे तीन अवतार समजले जातात.

Jan 24, 2023, 10:08 AM IST

Ganesh Jayanti 2023: कधी आहे वसंत पंचमी? गणेश जयंती, रथ सप्तमी; जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

रविवार, 22 जानेवारी म्हणजे आजपासून माघ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात माघ विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जयंती, वसंत पंचमी, सरस्वती पूजा, रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी असे व्रत येणार आहेत. 

Jan 22, 2023, 11:24 AM IST