Maharashtra Breaking News Today LIVE:राज्यभारातील महत्त्वाच्या घडमोडी, देशभरातील मोठ्या अपडेट्स, राजकीय हालचाली तसेच अधिवेशनातील सर्व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ब्लॉग रिफ्रेश करा...
Maharashtra Breaking News Today LIVE: राज्यभारातील महत्त्वाच्या घडमोडी, देशभरातील मोठ्या अपडेट्स, राजकीय हालचाली तसेच अधिवेशनातील सर्व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ब्लॉग रिफ्रेश करा...
BMC Budget 2026:संबंधित खात्याचा विषय जर कोणी उपस्थित केला, तर त्याला उत्तर देण्यासाठी नेमलेले मंत्री उत्तर देतात.याच मुद्यावरून आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब विधान परिषदेत कडाडले.
Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.
अर्थसंकल्पातसमाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाविषयी 10 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया.
Versova-Virar Sea Link: राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेलाअंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर
Maharashtra Budget 2024 Updates : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Budget Session 2024 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (26 फेब्रुवारी) सुरू होत आहे. हे अधिवेशन 1 मार्चपर्यंत चालणार असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ सचिवालयाने ठरविलेल्या कामकाजानुसार पहिल्या दिवशी 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहे.
Maharashtra Budget Session 2023 Last Day
Maharashtra Budget Session 2023 :विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली.सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली.