आताची मोठी बातमी! पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला
Pune News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुणे जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Dec 2, 2022, 02:56 PM ISTSamruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल
Nagpur Super Communication Expressway : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील (Maharashtra Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी ( Nagpur-Shirdi journey) अशा 520 किमीच्या मार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
Dec 2, 2022, 08:36 AM ISTMeasles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM ISTराज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा
Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.
Dec 1, 2022, 01:17 PM ISTराज्यपालांची नियुक्ती कशी होते आणि त्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार कोणाचा ?
(Governor of Maharashtra) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्त झाल्या क्षणापासून भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे नाव या न त्या वादामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे
Dec 1, 2022, 12:30 PM ISTNagpur News : नागपूर रेशीमबाग संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Nagpur News: नागपूर रेशीमबाग येथील RSS संघाचे कार्यालय आणि भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे असे निनावी पत्र लिहून खळबळ उडवून देणारा आरोपी महापारेषणचा कार्यकारी अभियंता असल्याची माहिती आहे.
Dec 1, 2022, 11:08 AM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, 'बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट'
Sanjay Raut serious allegation : जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांचा गंभीर केला आहे. बेळगावात बोलावून मारण्याचा कट, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 29, 2022, 11:23 AM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...
Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political ) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नाही.
Nov 29, 2022, 07:56 AM ISTज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं अपघाती निधन; काळानं आणखी एक लोकप्रिय चेहरा हिरावला
Maharashtra latest news : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Demise) यांच्या निधनातून कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका हरहुन्नरी चेहऱ्याला काळानं हिरावल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 28, 2022, 12:47 PM ISTOBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
OBC Reservation : राज्यातील ( Nagar Parishad obc resrvation) तब्बल 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
Nov 28, 2022, 07:34 AM ISTSambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, ...तर उठाव होणारच !
Sambhaji Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.आता संभाजीराजे यांनी कारवाईची मागणी केलेय.
Nov 27, 2022, 12:56 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडणार
Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Maharashtra Political News) त्यासाठी मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Nov 27, 2022, 10:18 AM ISTMaharashtra Politics : फडणवीस यांच्या 'व्हिडिओ'ला ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून कामाच्या यादीतून उत्तर
Maharashtra Politics News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलेत. ठाकरे-फडणवीस यांच्यात आरोप आणि प्रत्यारोप होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.
Nov 27, 2022, 08:05 AM ISTGunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला.
Nov 26, 2022, 01:16 PM ISTMeasles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM IST