Big News : शिवसेनाच मोठा भाऊ; जितेंद्र आव्हाड यांचे लक्षवेधी विधान
Maharashtra politics : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. शिवसेनाच मोठा भाऊ असेल असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Aug 24, 2024, 06:53 PM ISTविधानसभेसाठी मनसेकडून 7 उमेदवारांची घोषणा
MNS announces 7 candidates for Assembly Maharashtra politics
Aug 23, 2024, 11:10 PM ISTविधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला
प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.
Aug 23, 2024, 09:35 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?
वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली
Aug 23, 2024, 09:29 PM ISTBig News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे.
Aug 23, 2024, 07:20 PM ISTइंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?
Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय
Aug 22, 2024, 11:03 PM ISTतुमचा आमदार खरचं काम करतो का? मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक जारी, सदा सरवणकर, राम कदम नापास
Maharashtra Politics : प्रजा फाउंडेशननं मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी केलंय. 2023 ते 2024 या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यानच्या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आलाय. मुंबईतल्या कोणत्या आमदाराला सर्वाधिक गुण मिळालेत तर कोणत्या आमदाराला सर्वात कमी गुण मिळालेत पाहूयात.
Aug 21, 2024, 08:17 PM IST288 पैकी 135 जागा काँग्रेसला? 153 जागांपैकी ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?
Aug 21, 2024, 07:47 PM ISTशरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले
Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत.
Aug 21, 2024, 06:52 PM ISTभाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?
Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय,
Aug 20, 2024, 10:58 PM ISTपूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी
Maharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Aug 20, 2024, 07:56 PM ISTकाँग्रेस आमदाराला गुलाबी भुरळ, मुंबईत अजित पवारांच्या रॅलीचं जोरदार स्वागत
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईत जोरदार स्वागत केलंय. या स्वागतात एका काँग्रेस आमदाराचाही समावेश होता. या काँग्रेसच्या आमदाराला गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा आहे
Aug 19, 2024, 08:34 PM IST'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं... ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले
R R Patil Angry : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आर आर पाटील यांना महाराष्ट्राबाबत किती आत्मियता होती, हे कळून येतं. ज्यासाठी त्यांनी बॉलिवूडचा शहनशाहला देखील खडेबोल सुनावले आहेत.
Aug 18, 2024, 09:33 PM ISTमहाराष्ट्रात गुलाबी राजकारण! अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची खास ड्रेसिंग स्टाईल
अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
Aug 18, 2024, 06:39 PM ISTगुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरल
अजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
Aug 18, 2024, 05:54 PM IST