Breaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर
मुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Sep 25, 2024, 09:47 PM ISTखोपोलीच्या झेनीथ वॉटरफॉलजवळ घडली थरारक घटना; एकाच कुटुंबातील चौघेजण अडकले
Maharashtra Rain : खोपलीच्या झेनीथ वॉटरफॉलजवळ एकाच कुंटुंबातील चार जण जण अडकले. यातील एक तरुणी वाहून गेली.
Sep 25, 2024, 08:20 PM ISTजाता जाता धुमाकूळ घालणार; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 04:44 PM ISTबाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 06:48 AM ISTसप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Sep 1, 2024, 06:52 AM ISTकाळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट
Maharashtra Weather Alert: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जाणून घेऊया.
Aug 25, 2024, 06:46 AM IST
सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस
राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सांगली, सातारा, पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
Aug 17, 2024, 10:42 PM ISTसोसाट्याचा वारा आणि धो धो पाऊस; मुंबईला हवामान खात्याचा 24 तासांचा अलर्ट
हवामान खात्याने मुंबईला 24 तासांचा अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात मुंबईत धो धो पाऊस पडणार आहे.
Aug 7, 2024, 07:07 PM ISTदुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पाणी आलं; नाशिकमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Rain Update : नाशिकच्या गोदावरी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठाच्या रहिवाशांना आणि शेतक-यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय.
Aug 4, 2024, 11:13 PM ISTकोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळे
Maharashtra Rain Update: अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 11:17 PM ISTपुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
Jul 23, 2024, 06:51 AM ISTWeather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
Weather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2024, 06:58 AM ISTवादळाचा तडाखा! झोक्यात झोपवलेली 6 महिन्यांची चिमुकली घरावरील छतासह गेली उडून
Monsoon In Maharashtra: देऊळगावघुबे गावाला वादळाचा तडाखा. सहा महिन्याची झोक्यात झोपलेली चिमुरडी घरावरील छतासह गेली उडून
Jun 12, 2024, 05:18 PM IST
Maharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM ISTWeather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता
Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Feb 29, 2024, 06:47 AM IST