maharashtra state transport

'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळाने आता केला खुलासा

ST Bus News in Marathi: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस आता बंद होणार असल्याच्या चर्चांवर एसटी महामंडाळाने ट्विट करत खुलासा केला आहे. 

 

Dec 2, 2024, 08:32 AM IST

Supriya Sule: भर उन्हात बंद पडलेल्या 'शिवशाही'जवळ सुप्रिया सुळेंचा ताफा थांबला अन्...; Video होतोय व्हायरल

Supriya Sule Help ST Bus Passenger: सुप्रिया सुळे या दौऱ्यावर जात असतानाच त्यांना एक शिवाशाही बस बंद पडल्याने प्रवाशी रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा अचानक थांबवला.

May 28, 2023, 10:14 AM IST

Women's Day: तिच्या हाती ST चं स्टेअरिंग! लालपरीचं सारथ्य करण्यासाठी सज्ज

Maharashtra State Transport ST Bus Women Driver: मागील अनेक दिवसांपासून या महिला वर्धा येथील एसटी आगारामध्ये बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत असून लवकरच त्या चालक म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांबद्दल जाणून घेऊयात आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त...

Mar 8, 2023, 12:04 PM IST

Holi Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार

MSRTC Extra Buses For Holi 2023 : मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 7, 2023, 03:57 PM IST

ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway : एसटी प्रशासनाच्या निर्णयानंतर मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवाशांना आता लालपरीने प्रवास करता येणार नाहीये.

Jan 4, 2023, 10:28 AM IST

MSRTC: रेल्वेप्रमाणे आता एसटी कुठे आहे, त्याचे लोकेशन कळणार !

MSRTC Bus Live Status : एसटीचे लाइव्ह लोकेशन (ST Running Live Location) आता घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे. एसटीने त्यावर काम सुरु केलेय. त्यामुळे लवकरच आता एसटीची माहिती तुम्हाला कळणार आहे.

Nov 30, 2022, 11:53 AM IST

एसटी कर्मचारी संपावर ठाम

एसटी कर्मचा-यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळं आज मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमूदत संपावर जाणार हे निश्चित आहे.

Oct 16, 2017, 10:33 PM IST

Good News : एसटीमध्ये १४ हजार पदे भरणार

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १४ हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

Jan 4, 2017, 09:52 PM IST