maharashtra unlock

एकीकडे Unlock तर दुसरीकडे या जिल्ह्यात निर्बंध आणखी कठोर

राज्यातील या जिल्ह्यात  कोरोनाचा धोका अधिक, खबरदारी म्हणून निर्बंध कठोर

Aug 8, 2021, 10:43 PM IST

Maharashtra Unlock: कोणती दुकानं किती वाजेपर्यंत सुरु राहणार, जाणून घ्या

दुकानदार आणि व्यापारी संघटना सातत्याने वेळ वाढवून देण्याची मागणी करत आहेत. 

Aug 2, 2021, 10:31 PM IST

मुंबईतील दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू मात्र कसे असतील बाकीचे नियम वाचा

मुंबईतील लॉकडाऊनचे नियम शिथिल, दुकानं सुरू रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळांसाठी कसे असतील नियम? वाचा सविस्तर

Aug 2, 2021, 09:41 PM IST

Unlock : अनलॉकचे काय आहेत नवीन नियम, वाचा

राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम असणार आहेत. 

Aug 2, 2021, 09:26 PM IST

आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवा, कोणत्या जिल्ह्यात Unlock वाचा

नव्या नियमांप्रमाणे 25 जिल्ह्यांमध्ये काय सुरू राहणार आणि कोणत्या गोष्टी बंदी राहणार वाचा सविस्तर
 

Aug 2, 2021, 09:00 PM IST

Maharashtra Unlock | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

राज्यात 11 जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल 

Aug 2, 2021, 07:57 PM IST

MAHARASHTRA UNLOCK : राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल

निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यात दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार

Jul 29, 2021, 07:19 PM IST

Maharashtra Unlock - राज्य सरकारचा 'ओपनिंग अप'चा मंत्र

पुढील आठवड्यांपासून राज्यात टप्प्याटप्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता

Jul 13, 2021, 08:18 PM IST

मोठा दिलासा, आजपासून 20 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल

पुणे शहरालाही दिलासा, दुकानं 7 पर्यंत सुरू, मुंबई लेव्हल 2 मध्ये मात्र निर्बंध कायम

 

Jun 14, 2021, 09:36 AM IST

राज्यात 5 टप्प्यात अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?

 राज्यात एकूण 5 टप्प्यांमध्ये लॉकडाऊनचे (Maharashtra Unlock to 5 step) नियम शिथील करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) यांनी दिली आहे. 

Jun 3, 2021, 04:55 PM IST

मिशन बिगिन अगेन : रविवारपासून मोनो तर सोमवारपासून मेट्रो धावणार, या आहेत मार्गदर्शक सूचना

मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारपासून मोनो आणि सोमवारपासून मेट्रो रेल्वे पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 

Oct 15, 2020, 09:02 AM IST