Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTहूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Maharashtra Monsoon: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात धडकणार आहे.
Jun 11, 2023, 07:05 AM ISTCyclone Biporjoy : 24 तास वैऱ्याचे! चक्रिवादळामुळं समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात
Cyclone Biporjoy : पावसाची सुरुवात होण्याआधीच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये चक्रिवादळानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय असं या वादळाचं नाव.
Jun 10, 2023, 02:05 PM IST
Weather Forecast : मान्सून नेमका कोणत्या दिशेला? बिपरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु
Maharashtra weather forecast : केरळात दाखल झालेला पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी येणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. पण, पावसाच्या वाटेतही काही अडचणी असल्यामुळं हे चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागत आहे.
Jun 10, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTराज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTMaharashtra Weather: उकाड्यापासून होणार सुटका! पुढील दोन दिवसांत कोसळणार पावसाच्या सरी
IMD Alert Drizzle In Maharashtra And Drop In Temperature
May 25, 2023, 09:00 AM ISTWeather Forecast : राज्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पुन्हा जोरदार पाऊस
Maharashtra Weather Forecast : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले ाहे.
May 7, 2023, 08:52 AM ISTMaharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today : एकिकडे देशात चक्रिवादळसदृश परिस्थितीमुळे पावसाची हजेरी असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानाचा वेगळआ रंग पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.
May 5, 2023, 07:01 AM ISTMaharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTMaharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
Apr 26, 2023, 07:31 AM ISTMaharashtra Unseasonal Rain | साताऱ्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
Maharashtra Unseasonal Rain | साताऱ्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
Apr 18, 2023, 02:15 PM ISTMonsoon Alert : दिलासा! पाहा मान्सूनसंदर्भातील सर्वात पहिली आणि मोठी बातमी
Monsoon News : देशभरातून अवकाळीनं काढता पाय घेतला असला तरीही महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं आहे. यातच कुठे उन्हाच्या झळाही आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यावरच फुंकर घालण्यासाठी मान्सूनचं वृत्त समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 11, 2023, 01:00 PM IST