Maharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता
Maharashtra Weather Rain Alert : मार्चमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. गुरुवारपासून अनेक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठं नुकसान झालं. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mar 17, 2023, 07:28 AM ISTMaharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Rain Alert : नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 15, 2023, 05:37 PM ISTMaharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता
Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.
Mar 3, 2023, 07:19 AM ISTHeat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTWeather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार...
Feb 28, 2023, 08:33 AM IST
Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 26, 2023, 09:04 AM ISTMaharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM ISTMaharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Feb 23, 2023, 10:07 AM IST
Weather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम
Weather Forecast : मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.
Jan 15, 2023, 08:00 AM ISTMaharashtra Weather : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार
Weather News : राज्यात गोंदिया आणि नागपुरात ( Gondiya and Nagpur Weather) कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबईचा पाराही 15 अंशाच्या (Mumbai Weather) खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
Jan 8, 2023, 07:39 AM IST