Weather Updates : उत्तरेकडील हिमवृष्टीमुळं महाराष्ट्रात गारठा; 'हा' भाग वगळता उर्वरित राज्यात थंडीचा कडाका
Weather Updates : महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागला असून, आता ही थंडी दिवसागणिक आणखी वाढताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 31, 2024, 07:21 AM IST
काश्मीरच्या थंडीमुळं महाराष्ट्रातच हुडहूडी; कुठं वाढला गारठा? पाहा...
Maharashtra Weather Updates: देशातील बहुतांश भागांमध्ये सध्या वातावरणाची वेगळी रुपं पाहायला मिळत असून, हा रुपं तितक्याच वेगानं बदलतही आहेत.
Jan 30, 2024, 07:07 AM IST
Weather Updates : अखेर काश्मीरमध्ये हिमवर्षाव; राज्यातून मात्र थंडीचा काढता पाय; पाहा परतीचा मुहूर्त कधी
Maharashtra Weather Updates : राज्याला हुडहूडी भरवणारी थंडी आता काहीशी कमी झाली असून, पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Jan 29, 2024, 06:57 AM IST
Maharashtra weather News : वीकेंडला वाढणार थंडीचा कडाका; महाबळेश्वर, लोणावळ्यासह कोकणात काय परिस्थिती? पाहा
Maharashtra weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं सावट असलं तरीही राज्यामध्ये थंडीचा कडाकाही वाढताना दिसणार आहे.
Jan 26, 2024, 07:58 AM IST
Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश
Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला, कुठे नोंदवण्यात आलं नीचांकी तापमान? वीकेंडच्या तोंडावर पाहून घ्या हवामान वृत्त.
Jan 25, 2024, 08:02 AM IST
Weather Updates : कोकणापासून मुंबईपर्यंत महाराष्ट्र गारठला, नीचांकी तापमान पाहून हुडहूडीच भरेल!
Maharshtra Weather Updates : राज्यात सध्या विदर्भ भागामध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही मराठवाडा, कोकण आणि चक्क मुंबईमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे.
Jan 24, 2024, 06:47 AM IST
'या' भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?
Weather Update : राज्यातील हवामानात आता पुन्हा बदल संभवत असून, विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कुठं तापमान चक्क 1 अंशांवर आलं आहे.
Jan 23, 2024, 08:55 AM IST
मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.
Jan 21, 2024, 06:39 AM ISTहुडहुडी! विकेंडला घ्या गुलाबी थंडीचा आनंद; मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट
Weather Update : मुंबईकरांनाही हुडहुडी भरली आहे. कारण मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात गुलाबी थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे कपाटातील स्वेटर, कानटोप्या आणि फॅशनबॅल जॅकेट मिरवण्यासाठी मुंबईकरांना संधी मिळाली आहे.
Jan 20, 2024, 07:31 AM ISTजबरदस्त! राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दडवलेले कानटोप्या, स्वेटर बाहेर काढा
Weather Update : राज्यात आता थंडीचा कडाका दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळं आता दडवून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या बाहेर काढून त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे.
Jan 19, 2024, 07:19 AM IST
Weather News : हिवाळी सहलींचा बेत सुपरहिट ठरणार; राज्याच्या 'या' भागात गारठा वाढणार
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? पाहून घ्या काय सांगतोच हवामानाचा अंदाज....
Jan 18, 2024, 08:27 AM ISTWeather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, 'इथं' धुक्याची चादर
Weather Updates : अवकाळीचं थैमान आणि अचानक वाढलेला उकाडा आता दूर सरला असून, राज्यावर पुन्हा शीतलहरीचे परिणाम दिसू लागले आहेत.
Jan 17, 2024, 06:56 AM IST
Weather Updates : देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पाऊस 'या' ठिकाणांची पाठ नाही सोडणार
Weather Updates : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारं हवामानाचं सातत्यानं बदलणारं चक्र आता त्याचा वेग मंदावताना दिसणार आहे.
Jan 15, 2024, 07:01 AM ISTWeather Update : भयंकर! 24 तासांत तिन्ही ऋतूंची हजेरी; पाहा विकेंडला कसे असतील हवामानाचे तालरंग
Maharashtra Weather Update : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा; 24 तासांमध्ये राज्यात क्षणाक्षणाला बदलतंय हवामान. पाहा आजचा दिवस नेमका कसा असेल...
Jan 12, 2024, 09:33 AM IST
Weather Update : मुंबईला पावसाची भेट देत, राज्याच्या 'या' दिशेला वळली शीतलहर; थंडीचा कडाका वाढणार
Weather Update : राज्यात जिथं ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली होती तिथंच आता पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागणार आहे.
Jan 11, 2024, 06:56 AM IST