मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Dec 21, 2024, 08:10 PM IST
कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे.
Dec 20, 2024, 04:20 PM IST
मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, म्हणतो 'आम्ही अमराठी...'
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे.
Dec 20, 2024, 03:47 PM IST
Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Dec 20, 2024, 02:44 PM IST'माज उतरवल्याशिवाय...,' कल्याणमधील राड्यावरुन CM फडणवीसांचा इशारा; Veg-Non-Veg वादावरही बोलले
CM Fadnavis On Fight In Kalyan Society: कल्याणमधील सोसायटीमध्ये गुंडांना बोलवून एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये चर्चेला आलं.
Dec 20, 2024, 01:58 PM IST'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Dec 20, 2024, 01:06 PM IST'अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री....', देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत मोठं विधान, 'काही लोक तुम्हाला...'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 19, 2024, 08:48 PM IST
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?
Santosh Deshmukh Murder Case Who Is Walmik Karad: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण पाहूयात...
Dec 17, 2024, 12:24 PM ISTसुधीर मुनगंटीवारांच्या मनात काय? मंत्रिमंडळातून का वगळलं?
Special Report On Sudhir Mungantiwar denied Cabinet Post
Dec 16, 2024, 09:55 PM ISTछगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार?
Will Chhagan Bhujbal part ways with Ajit Pawar
Dec 16, 2024, 09:50 PM ISTशिवसेनेत नाराजीचं पीक, पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report on Upset Shivsena MLA
Dec 16, 2024, 09:45 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना, सीमा प्रश्नावर करणार जनजागृती
Maharashtra Ekikaran Samiti Activist to raise Border Issue in Winter Session
Dec 16, 2024, 09:40 PM IST'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशारा
Sanjay Raut On Mahayuti: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
Dec 14, 2024, 12:08 PM IST
हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोला
Sanjay Raut: इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले.
Dec 1, 2024, 07:49 PM ISTओबीसींना निधी नाही तर मंत्रिमंडळात कशाला राहता? आव्हाडांकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी
NCP Jitendra Awhad demands resignation of Chhagan Bhujbal
Dec 14, 2023, 08:05 PM IST