Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?
संपूर्ण देशात मान्सून सक्रिय असतानाच महाराष्ट्रात मात्र काही भागांमध्ये सध्याच्या घडीला पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांश भागांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 27° सेल्शिअस इतकं असेल.
Aug 13, 2024, 07:43 AM ISTदहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?
SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.
Aug 12, 2024, 06:40 PM IST'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Aug 12, 2024, 05:35 PM ISTमहाराष्ट्र हे भारतातील पाहिले राज्य; अर्धा million USD चे ध्येय गाठले
नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ने चार संस्थांशी नॉलेज पार्टनरसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामध्ये गोखले इन्स्टीट्यूट, आयआयएम नागपुर, आयआयटी मुंबई, मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांचा समावेश आहे. पिरामल फाऊंडेशन प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे.
Aug 12, 2024, 04:05 PM ISTMaharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.
Aug 12, 2024, 06:47 AM IST
आता मिळणार हार्ट अटॅकचा अलर्ट, महाराष्ट्राच्या संशोधकाला राष्ट्रीय स्तरावर पेटंट
Heart Attack : धावपळीच्या जीवनात ह्रदयविकाराचा झटका येण्यासारख्या आजारांना अनेकांना सामोरं जावं लागतंय.. मात्र आता लातूरच्या एका प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून ह्रदय विकाराच्या झटक्याचा धोका टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 09:49 PM IST'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बॅनरबाजी... मेळाव्यापूर्वी वातावरण तापलं
Uddhav Thackeray Banner : मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. पण मेळाव्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरेंविरोधात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Aug 10, 2024, 02:38 PM IST7015 कोटी मंजूर... राज्यातील 'या' 2 नद्या जोडणार; 12+ तालुक्यांचं पाण्याचं टेन्शन खल्लास
Rs 7015 Crore Project Approved Big Boost To Maharashtra: महाराष्ट्रामधील 1-2 नव्हे तर एक डझनहून अधिक तालुक्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार असून येथील जमीन सिंचनाखाली येणार आहे. या मान्यतेचं पत्र फडणवीसांनी केलं शेअर
Aug 10, 2024, 01:33 PM ISTबारामतीत पुन्हा घरातलीच लढत होणार का? अजित पवार स्पष्ट म्हणाले, 'मी त्याबाबत...'
Ajit Pawar On Vidhan Sabha Election : लोकसभेनंतर आता विधानसभेतही बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळतो का, असा प्रश्न उपस्थितीत होत असताना, झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.
Aug 10, 2024, 12:10 PM ISTAjit Pawar | विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार Vs पवार लढत? काय म्हणालेत अजित पवार
Ajit Pawar On Pawar Vs Pawar In Baramati Vidhan Sabha Election
Aug 10, 2024, 11:05 AM ISTMaharashtra| ठाकरे गट, मराठा आंदोलकांवर काय बोलणार?
Raj Thackeray To Hold Press Conference At 1 PM At Sambhajinagar
Aug 10, 2024, 09:30 AM ISTPolitics | निवडणुकीचा काळ, यांत्राचं पीक... राजकीय वातावरण तापलं
Maharashtra Assembly Election 2024 Election Yatra
Aug 9, 2024, 10:25 PM ISTबीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा
Beed Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील बीडमध्ये आहेत. पण बीड शहरात आगमन होताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला.
Aug 9, 2024, 05:59 PM ISTमहाराष्ट्रातील असं शिव मंदिर जे वसलंय दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात, इथे तुम्हाला दिसतो स्वर्गाचा दरवाजा
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील असं महादेव मंदिर जे दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात वसलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इथे निसर्गाची एक किमयाही पाहिला मिळते. तुम्हाला इथे स्वर्गाचा दरवाजा पाहिला मिळतो.
Aug 9, 2024, 04:43 PM IST'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.
Aug 9, 2024, 03:38 PM IST