mahatma gandhi

"मी जेवढं गोडसेबद्दल वाचलं आहे त्यानुसार तो एक देशभक्त"; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

Ex CM On Nathuram Godse: राहुल गांधींवरही साधला निशाणा. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या भेटीवरही भाष्य करताना जोरदार टोलेबाजी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली.

Jun 8, 2023, 12:41 PM IST

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

May 2, 2023, 11:48 AM IST

महात्मा गांधी, आंबेडकर यांनी काढलेले सेल्फी कसे असते? AI फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

सोशल मीडियावर सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) जनरेट केलेले फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, याच तंत्रज्ञानाचा वापर करत एका कलाकाराने "selfies from the past" या संकल्पनेवर आधारित काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा, एल्विस प्रेस्ली अशा अनेकांचे फोटो आहेत. हे फोटो पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

Mar 21, 2023, 03:23 PM IST

Mahatma Gandhi 75th Death Anniversary: महात्मा गांधींचे 'हे' अनमोल विचार बदलतील तुमचं जीवन!

Mahatma Gandhi 75th Death Anniversary: स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी भारतात दरवर्षी शहीद दिन साजरा केला जातो. देशात चार वेळा हुतात्मा दिन साजरा केला जात असून 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथीही देशात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 

Jan 30, 2023, 10:02 AM IST

KBC 14 : महात्मा गांधींसंबंधीत 'या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितीये का?

पाहा तुम्हीही देऊ शकता का 'या' प्रश्नाचे उत्तर

Nov 2, 2022, 04:04 PM IST

अध्यक्ष महोदय हे फायनल करा! नाण्यांवर राणे कुटुंबाचे फोटो, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीकडून फोटो पोस्ट, भाजप युवा मोर्चा आक्रमक

Oct 28, 2022, 07:25 PM IST

नोटांवरील फोटोवरून नौटंकी, काहींना मोदी तर काहींना हवेत महापुरुष

महात्मा गांधीजींऐवजी नोटांवर महापुरुषांचे फोटो असावेत या मागणीसाठी अनेक पक्ष सरसावलेत

Oct 27, 2022, 08:52 PM IST

Mahatma Gandhi यांचे प्रेरणादायी विचार; असं जगा की उद्या तुम्ही मरणार...

Mahatma Gandhi Birth Anniversary : अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. 

Oct 3, 2022, 10:15 AM IST

Mahatama Gandhi jayanti: 'या' स्टार खेळाडूचं महात्मा गांधी यांच्याशी खास कनेक्शन, जाणून घ्या

कोण आहे हा स्टार खेळाडू ? कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करतो? महात्मा गांधी यांच्याशी त्याच कनेक्शन काय?

Oct 2, 2022, 04:25 PM IST

Queen Elizabeth यांनी जपून ठेवलेलं बापूंनी दिलेलं खास गिफ्ट; PM मोदींनी सांगितला खास किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Sep 9, 2022, 06:28 AM IST

'या' विदेशी क्रिकेटरने महात्मा गांधीजींचा चरखा फिरवला, फोटो आले समोर

महात्मा गांधी यांचा चरखा फिरवणारा 'हा' विदेशी खेळाडू आहे तरी कोण? 

Aug 21, 2022, 09:49 PM IST

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राहुल गांधींच्या PA ला अटक, महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप

24 जून रोजी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती

Aug 19, 2022, 09:54 PM IST