mahatma gandhi

डिअर जिंदगी : सत्‍याचे प्रयोग- २

जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.

Sep 11, 2018, 12:25 AM IST

महात्मा गांधींच्या हत्येचा उत्सव साजरा करणारे लोक सत्तेत : स्वरा भास्कर

महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी असे काही लोक होते की त्यांनी याचा आनंद साजरा केला.

Sep 1, 2018, 10:51 PM IST

१९२४ सालच्या पुरात महात्मा गांधींनी केरळसाठी जमा केले होते ६ हजार रुपये

शतकातला सगळ्यात मोठ्या पुराचा फटका केरळला बसला आहे.

Aug 26, 2018, 06:36 PM IST

अजित पवारांचा जावईशोध, म्हणे 'चले जाव' चळवळ फुलेंनी सुरु केली

महात्मा फुले यांनी 'चले जाव'ची चळवळ उभी केली.

Jul 14, 2018, 05:10 PM IST

जेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारने दक्षिण अफ्रिकेत केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण...

भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २६ वर्षांनतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची मालिकी जिंकली. ज्या दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर भारताने हे यश मिळवले त्या भूमिसोबत भारताचे अनोखे नाते आहे.

Feb 14, 2018, 03:50 PM IST

महात्मा गांधींची नातसून शिवालक्ष्मींना मित्राच्या घराचा आसरा

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात महत्मा गांधींचे अमूल्य योगदान आहे.  अहिंसावादी महात्मा गांधींची ओळख भारतासह जगाला आहे. मात्र त्यांच्या पश्च्यात त्यांच्या कुटुंबीयांकडे मात्र अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. 

Dec 17, 2017, 08:34 PM IST

'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'

काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. 

Dec 13, 2017, 08:47 PM IST

हे एक पोस्टाचं तिकीट बनवू शकतं तुम्हांला करोडपती

एका रात्रीत करोडपती होण्यासाठी काय करायला हवे ? असे विचारल्यानंतर सहाजिकच लॉटरी किंवा एखादी किमया तुम्हांला मदत करेल असे उत्तर मिळेल. पण आता एक पोस्टाचं तिकीटदेखील तुमचं नशीब पलटवू शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

Nov 13, 2017, 12:27 PM IST

महात्मा गांधी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत; होणार फेरचौकशी?

महात्मा गांधी यांच्य हत्येला आता अनेक वर्षे उलटून गेली. पण, या प्रकरणाची आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका हे या चर्चेचे निमित्त ठरले आहे.

Oct 8, 2017, 03:13 PM IST

गांधीजींच्या पुतळ्यावरील चष्मा गायब ?

गुजरातमध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने राहूल गांधी आणि अमित शहा यांसारख्या बड्या नेत्यांनी नुकताच गुजरात दौरा केला. 

Oct 3, 2017, 07:49 PM IST

महात्मा गांधीजींची १४८ वी जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधान करणार अभिवादन

राजघाट येथे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Oct 2, 2017, 07:52 AM IST

मोदी-शिंजो आबेंचं साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली.

Sep 13, 2017, 07:08 PM IST

...आणि नरेंद्र मोदी झाले अत्यंत भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीत त्यांनी अत्यंत भावूक होत गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या मारहाणीच्या घटनांवर टीका केली. 

Jun 29, 2017, 07:14 PM IST

गोमांस बंदीची सुरुवात गांधीजींपासून - अकबर

गोमांस बंदीची सुरुवात गांधीजींपासून - अकबर 

Jun 15, 2017, 04:10 PM IST