mahesh babu

Mahesh Babu नं शेअर केली लेक सिताराची शॉर्ट फिल्म!

Sitaara Short Film : महेश बाबूनं लेकीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ही शॉर्ट फिल्म शेअर केली होती. सिताराची ही शॉर्ट फिल्म एका ज्वेलरीच्या ब्रॅंडसाठी करण्यात आली होती. महेश बाबूनं शेअर केलेली ही शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Jul 21, 2023, 03:07 PM IST

Mahesh Babu च्या 11 वर्षाच्या लेकीनं दान केलं जाहिरातीतून मिळालेलं पहिलं मानधन!

Mahesh Babu's daughter Sitara : महेश बाबूच्या लेकीनं केलेल्या कामाचं सगळ्यांचे केलं कौतुक. सितारानं तिच्या पहिल्या जाहिरातीतून मिळालेल्या मानधनाला दान केलं आहे. तर दुसरीकडे तिच्या नावानं एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. 

Jul 16, 2023, 01:37 PM IST

Times Square वर झळकली साऊथ स्टार महेशबाबूची लेक सितारा; बॉलिवूडकरांच्या मुली राहिल्या मागे...

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा नेहमीच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. पण सध्या महेश बाबू त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या लेकीमुळे चर्चेत आहे. महेश बाबूची लेक सितारानं चक्क टाइम्स स्क्वेअरवर डेब्यू केला आहे. तिच्या नव्या ब्रॅंडटच्या जाहिरातीमुळे ती टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे. लेकीच्या या कृतीनं महेश आणि त्याची पत्नी नम्रता शिरोळकर खूप आनंदी झाले असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आनंद व्यक्त केला आहे. 

Jul 5, 2023, 12:21 PM IST

Mahesh Babu नं खरेदी केली गोल्ड रेंज रोवर... कारची किंमत ऐकूण बसेल धक्का

Mahesh Babu New Car: महेश बाबूनं खरेदी केलेली ही गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार लिमिटेड एडिशनमधील असून भारतात असलेल्या सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. 

Jun 25, 2023, 11:36 AM IST

Ashes Test: इंग्लंडने चक्क पहिल्याच दिवशी घोषित केला डाव, महेश बाबूही आश्चर्यचकित; म्हणाला "हे काय Bazball..."

Mahesh Babu on Ashes Test: कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने अनोखी कामगिरी केली आहे. अॅशेस टेस्टमध्ये इंग्लंडने पहिल्याच दिवशी 393 धावांवर डाव घोषित केला आहे. यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूदेखील (Mahesh Babu) आश्चर्यचकित झाला आहे. त्याने ट्वीट करत क्रिकेटचं हे नवं युग असल्याचं म्हटलं आहे.  

 

Jun 17, 2023, 04:13 PM IST

ऑफर नाकारली नसती तर Pushpa मध्ये Allu Arjun च्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता

Pushpa Movie Facts : मनोरंजनाच्या बातम्यांनुसार पुष्पा या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने Allu Arjun च्या पहिले या अभिनेत्याला संपर्क केला होता. त्या अभिनेत्याने ऑफर नाकारल्यामुळे Allu Arjun च्या पदरात पुष्पा चित्रपट पडला. 

Apr 26, 2023, 01:52 PM IST

एका लग्नाची गोष्ट; Mahesh Babu चा भाऊ चौथ्यांदा बोहल्यावर, ‘ती’ झाली तिसऱ्यांदा नवरी

Mahesh Babu च्या भावानं केलं चौथ्यांदा लग्न! व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मागितला आशीर्वाद, दरम्यान, या आधी नरेश हे त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाले होते. त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगत लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. 

Mar 10, 2023, 04:04 PM IST

Mahesh Babu च्या मराठमोळ्या पत्नीची खास पोस्ट, म्हणाली,,,

Namrata Shirodkar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या खास फोटोनंतर त्यावर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 

Feb 10, 2023, 02:45 PM IST

Marathi Movie: मराठी चित्रपटात पहिल्यांदा स्विमसूट परिधान करणाऱ्या अभिनेत्री कोण होत्या?

Meenakshi Shirokar: आज मराठी सिनेमा हा त्याच्या आशयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटसृष्टीनं आज जगात आपलं नावं कमावलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांत एक वेगळा इतिहास रचला आहे. नव्या पद्धतीचं दिग्दर्शन, नवे विचार, नवी शैली आणि नवं लिखाण तसेच गोष्ट घेऊन परिपुर्ण आशयासह मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे

Jan 25, 2023, 09:43 PM IST

'तो इतका खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो...', Mahesh Babu चा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढला बोहाल्यावर!

Mahesh Babu च्या सावत्र भावानं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या चौथ्या लग्नाची माहिती दिली आहे. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ते पाहिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या पत्नीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 7, 2023, 03:56 PM IST

Mahesh Babu चा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढला बोहाल्यावर! सोशल मीडियावर उडाली खळबळ

Mahesh Babu च्या सावत्र भावानं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या चौथ्या लग्नाची माहिती दिली आहे. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 4, 2023, 11:32 AM IST

वडिलांच्या निधनानंतर Mahesh Babu ढसाढसा रडला, लेक म्हणाली "आजोबा, माझ्या चेहऱ्यावरचं हसू..."

Superstar Actor Krishna Death: महेश बाबू (Mahesh Babu) याचा मोठा भाऊ रमेश बाबूचं (Ramesh Babu) याच वर्षाच्या सुरूवातीला निधन झालं होतं. त्यानंतर आईने कुटुंबाची साथ सोडली होती. त्यानंतर आता...

Nov 17, 2022, 12:25 AM IST

Actor Krishna Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू

Mahesh Babu Father Death : मंगळवारी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी दाक्षिणात्य अभनेता महेश बाबू याचे वडील, सुपरस्टार कृष्णा गुरु यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Nov 16, 2022, 12:19 PM IST

Aaradhya Bachchan : आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या दिवशीच ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल, Lip Kiss पडली महागात

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर एक पोस्ट (social media post) शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून यूजर्स संतापले आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्याची ही पोस्ट ट्रोल (Post troll) झाली आहे. 

Nov 16, 2022, 09:55 AM IST

आईच्या निधनानंतर 'या' लोकप्रिय अभिनेत्यानं गमावलं वडिलांचं छत्र

प्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर; आईच्या निधनानंतर एका महिन्यात वडिलांना देखील गमावलं 

 

Nov 15, 2022, 08:50 AM IST