mahesh manjrekar daughter

Birthday Special: शिवरायांसाठी अक्षय कुमारची निवड असो की POCSO; 'या' कारणांमुळे नेहमीच वादात राहिले Mahesh Manjrekar

Mahesh Manjrekar Birthday: आज सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. गेली 20 हून अधिक वर्षे ते या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. परंतु महेश मांजरेकर हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. गेली चार एक वर्षे त्यांना याचा सामना करावा लागला होता. 

Aug 16, 2023, 10:18 AM IST

महेश मांजरेकर यांच्या लेकीचा बोल्ड अंदाज चर्चेत

निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमानसोबत 'दबंग ३' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.  तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा आकडाही दिवसागणिक वाढतच चालला आहे. सईने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. 

Aug 6, 2023, 10:46 PM IST

Valentine's Week 2023: ...अन् विवाहित महेश मांजरेकर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, असा झाला नात्याचा अंत!

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या (mahesh manjrekar love story) प्रेमात होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत ते प्रेम मिळालं नाही. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Feb 4, 2023, 08:29 PM IST

महेश मांजरेकरांच KGF बद्दल मोठं विधान..म्हणाले मराठीतसुद्धा..

अगदी भारतातच नाहीतर परदेशातसुद्धा साऊथच्या सिनेमांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.. 

Sep 17, 2022, 10:22 AM IST

महेश मांजरेकरांच्या लेकीचे 'ते' फोटो, सोशल मीडियावर एकचं खळबळ...

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तिची बरीच चर्चा आहे.

Apr 8, 2022, 02:02 PM IST

महेश मांजरेकर मुलीच्या भूमिकेबद्दल रोखठोक बोलले, सई नाराज होऊ शकते पण...

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहेत.

Feb 2, 2022, 03:32 PM IST

Saiee Manjrekar नक्की कोणाला डेट करतेय? यावर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

डेटींगबाबत तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 2, 2022, 12:50 PM IST

स्वागत नही करोगे! 'या' दिवशी पाहता येणार सलमानची 'दबंग'गिरी

चुलबुल पांडे येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...

Aug 21, 2019, 02:18 PM IST