malaika arora

अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलाइका आता या अभिनेत्याच्या प्रेमात?

मलाइकाचं या अभिनेत्यासोबत अफेअर?

Aug 30, 2018, 12:26 PM IST

नेहा धुपियाने बेबी बंपसह फोटो केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी हे १० मे ला गुपचून विवाहबद्ध झाले. 

Aug 25, 2018, 08:10 AM IST

फोटोज : मलायकावर कुत्र्याने केला हल्ला आणि मग...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दीर्घ काळापासून सिनेमांपासून दूर आहे. 

Aug 21, 2018, 06:53 PM IST

करिना कपूरच्या गर्ल गॅंगचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची बेबो करिना कपूर फिटनेस फ्रिक आहे, हे आपल्याला ठाऊक आहे.

Aug 8, 2018, 02:07 PM IST

'ही' आहेत मलायका अरोराची फेव्हरेट आसने!

आज जगभरात योगदिन अगदी उत्साहात साजरा केला जात आहे.

Jun 21, 2018, 01:20 PM IST

'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'

अभिनेता-निर्माता अरबाज खान याची ठाणे पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशी केली. यावेळी अरबाजने बेटिंग केल्याचे कबुल केले आहे.

Jun 2, 2018, 02:26 PM IST

हेडफोन लावूनच हा व्हिडिओ पाहता येईल, अमृता अरोराचा वाढदिवस अश्लील पद्धतीने साजरा

अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली. अमृता अरोराचा वाढदिवस काल रात्रीच गोव्यात साजरा करण्यात आला. हा सामान्य वाढदिवस नव्हता तर तो अश्लिल पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

Jan 31, 2018, 05:02 PM IST

मलाइका अरोराचा हॉट अवतार, पाहा फोटो

44 वर्षीय मलाइका अरोराचा आणखी हॉट अवतार समोर आला आहे. 

Jan 9, 2018, 09:24 PM IST

सोशल मीडियावर मलायका अरोरा ट्रोल

सोशल मीडियावर कोन कधी आणि कसा ट्रोल होईल, सांगता येत नाही, कारण सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी कुणी ना कुणी ट्रोल होत असतं.

Dec 16, 2017, 04:36 PM IST

खाजगी आयुष्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सची मलाइकानं केली बोलती बंद!

मुंबईच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने अभिनेत्री मलाइका अरोराचे शॉर्टस घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले. तिचा हा फोटो अनेकांना आवडला आणि अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. ट्रोलरनंही ही संधी सोडली नाही.  

Aug 3, 2017, 06:33 PM IST

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

Jul 22, 2017, 06:48 PM IST

अरबाज-मलायकाचा कायदेशीर काडीमोड...

 बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे आज कायदेशीर दृष्ट्या विभक्त झाले आहेत. आज मुंबईतील वांद्रे कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यांसंबंधी असलेली ओढाताण आता संपली आहे. 

May 11, 2017, 09:32 PM IST