malaika arora

मलाईकानंतर अरबाझच्या आयुष्यात रोमानियन गर्लफ्रेंड

बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाझ खान विभक्त झाल्यानंतर अरबाझच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी बहार आलीय. 

Mar 30, 2017, 03:23 PM IST

सोनम कपूरवर भडकली 'टल्ली' मलायका अरोरा

 बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला तीन दिवस झाले असले तरी त्याच्या पार्टीच्या बातम्या आजही चर्चेला जात आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज आले होते. त्यात मलायका अरोरा आणि सोनम कपूर देखील होत्या. 

Dec 8, 2016, 11:45 PM IST

अरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या. 

Jul 23, 2016, 06:16 PM IST

फोटो : मलाईकाचे अंडरवॉटर फोटो सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. 

Jul 13, 2016, 11:46 AM IST

मलाइका - अरबाज खान पुन्हा एकत्र

२०१६ या वर्षाची सुरुवात बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअपने झाली. यामध्ये अरबाज खान आणि मलाईका अरोडा खान या जोडीचा ही समावेश आहे. दोघांमध्ये काही दिवसांपासून जमत नसल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर त्यांची फारकत होणार असल्याचाही बातम्या आल्या होत्या.

May 18, 2016, 09:50 PM IST

मलाईका-अर्जुनच्या अफेअरवर करन जोहरचं शिक्कामोर्तब?

अभिनेत्री मलाईका अरोरा खान आणि अरबाझ खान यांनी एकमेकांपासून आता वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. पण, यामागचं कारणावर मात्र दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलंय. 

May 17, 2016, 02:20 PM IST

चूक झाली असेल तर सरळ माफी मागावी - अरबाज खान

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय चालू आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाहीये. 

Feb 21, 2016, 12:40 PM IST

सलमानच्या घरात घटस्फोटांचा सिलसिला?

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अरबाज खान यांचा १८ वर्षाचा संसार तुटण्याच्या बातम्या येत असताना सोहेलबाबतची मोठी बातमी मिळालीये.  

Feb 2, 2016, 01:01 PM IST

सलमानच्या घरात चाललंय तरी काय?

मुंबई : सलमान खानच्या घराला नजर लागून जणू काही घराचे वासे फिरलेत की काय अशी परिस्थिती सध्या आहे.

Jan 31, 2016, 11:17 AM IST

मलायका अरोरा-अरबाज सोबत शो होस्ट करणार

सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानने शो होस्टिंग करायचं ठरवलं आहे. सलमान खान सध्या वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसमध्ये व्यस्त आहे, दुसरीकडे अरबाज खान आपली पत्नी मलायका अरोडाला घेऊन एक कपल टीव्ही शो होस्ट करणार आहे.

Oct 1, 2015, 06:57 PM IST

'बॉलिवूडची मुन्नी' अर्जुन कपूरसोबत 'बदनाम'?

बॉलिवूडमध्ये सध्या खमंग चर्चा सुरू आहे एका खास लव्ह अफेअरची... ‘बॉलिवूडची मुन्नी’ मलाईका अरोरा खान ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला ‘डेट’ करत असल्याच्या चर्चा जोरात आहेत.   

Jul 12, 2014, 12:13 PM IST