BMC Election: भाजप मुंबईत उतरवणार उत्तर भारतीय नेत्यांची फौज; योगी आदित्यनाथ करणार प्रचार, वाचा संपूर्ण यादी
BJP to bring North Indian Leaders in Mumbai: एकंदरीत मराठीचा मुद्दा पेटलेला असताना भाजप मात्र त्याला फार महत्व देताना दिसत नाही आहे. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आता उत्तर भारतीय नेत्यांना मैदानात उतरवणार आहे.
गंभीरने कॉलर पकडली आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या अन्..; 'त्या' खेळाडूचं करिअर संपलं, पुन्हा दिसलाच नाही
Gautam Gambhir Abuse Destroyed Career Of This Player: गौतम गंभीरने एका खेळाडूचं करिअर संपवलं होतं असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नेमकं घडलेलं काय पाहूयात...
'धोनीला सांग आता तू...', ऋतुराज गायकवाडला माजी सहकारी खेळाडूचा थेट सल्ला; 'जर तो साध्या 10 ओव्हर्सही...'
IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) केलेल्या संथ खेळीमुळे पुन्हा एकदा त्याला क्रिकेट चाहते आणि समीक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
धोनीच्या 9 व्या नंबवरील बॅटिंगवरुन जुंपली! तिवारी म्हणाला, 'कोणाची हिंमत..', सेहवाग म्हणतो, 'तो..'
IPL 2025 Dhoni Batted At Number 9: यापूर्वीही धोनी एकदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी तो शून्यावर बाद झालेला.
'याच्यामुळे मी निवृत्त झालो'; MS Dhoni वर माजी खेळाडूचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाला?
Captain MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर एका माजी खेळाडूने आरोप केले आहेत. शतक ठोकल्यानंतरही या खेळाडूला वगळण्यात आले, असा आरोप आहे.
Manoj Tiwary Gautam Gambhir: 'गौतम गंभीरने मला आई-बहिणीवरुन...', मनोज तिवारीचा मोठा खुलासा, 'मला मारहाण...'
Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असा खुलासा त्याने केला आहे.
'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'
सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.
'गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल!
Manoj Tiwari On Gautam Gambhir: टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर शाब्दीक हल्लाबोल केलाय.
'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'
IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे. जर हार्दिक पांड्याने अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व केलं तर मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं भारतीय संघाच्या माजी खेळाडूने म्हटलं आहे.
'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?
Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं.
Manoj Tiwary: दारूच्या नशेत ते मैदानावर यायचे आणि...; निवृत्तीनंतर मनोज तिवारीचा अजून एक गौप्यस्फोट
Manoj Tiwary On Domestic Cricket Umpiring: निवृत्तीनंतर मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) अनेक धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता त्याने अंपायरबाबत देखील एक मोठा खुलासा केला आहे.
माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका
Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.
IND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण
Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.
'वर्ल्ड कपच्या टीम निवडीआधी स्वार्थीपणा'; भारतीय खेळाडूचा कार्तिकवर निशाणा
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.
टीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला
बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली.
सेहवागला अपशब्द वापरणाऱ्या राशिद लतीफला मनोज तिवारीचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
तंत्रात बदल केल्यानंतर वर्ल्ड कप संभाव्य खेळाडूत मनोज तिवारी
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये काही प्रभावी खेळी खेळल्यानंतर विश्व चषकाच्या संभाव्य टीममध्ये सामील झालेल्या मनोज तिवारीने आपल्या खेळण्याच्या तंत्रात आणि अॅप्रोचमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच त्याला चांगला फॉर्म मिळाला आहे.
बिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा भारत `अ` संघाच्या कर्णधारपदी
ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.
मनोजची शतकी खेळी, सिलेक्टर संभ्रमात...
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनोज तिवारी शतकी खेळी करून निवड समितीला बुचकळ्यात टाकले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या भारत “अ” आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा फलंदाज मनोज तिवारी याने शानदार खेळी केली.