marathi bollywood news

Swara Bhaskar Marriage: 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त', रजिस्टर मॅरेजनंतर स्वरा भास्करनं का केला असा इशारा

Swara Bhaskar Marriage लग्नानंतर स्वराचा तो व्हिडीओ आला समोर... स्वराच्या वक्तव्यानं सगळीकडे एकच खळबळ, पाहा व्हिडीओ

Feb 17, 2023, 12:01 PM IST

Vijay Varma नं Valentine Day च्या निमित्तानं 'या' Actress सोबतचं रिलेशन केलं जगजाहीर, पाहा व्हायरल फोटो...

Vijay Varma नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं आहेत. त्यानं आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक फोटो शेअर केला आहे. 

Feb 14, 2023, 06:58 PM IST

'या' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याचं निधन

बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. जावेद खान अमरोही यांचे वय फक्त 50 वर्षे होते. जावेद खान अमरोही यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जावेद खान अमरोही यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेली नाही. (Javed Khan Amrohi Death News) जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे नक्की कारण काय आहे असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 

Feb 14, 2023, 06:24 PM IST

आधी प्रेमात पाडलं आणि मग...; तुम्हाला माहितीये का? Rakhi Sawant आणि आदिलची Love Story

Valentine's Day Special : राखी सावंत आणि आदिल खानची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कशी सुरु झाली ही लव्ह स्टोरी...

Feb 14, 2023, 05:26 PM IST

अफेअरमुळे चर्चेत असलेल्या Jacqueline Fernandez चा इंटिमेट व्हिडीओ Viral

Jacqueline Fernandez चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे.  

Feb 14, 2023, 04:50 PM IST

Valentine's Day special : लता मंगेशकर करत होत्या 'या' राजकुमारावर प्रेम!

आज Valentine's Day च्या निमित्तानं भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया... एका राजकुमाराच्या प्रेमात असलेल्या लता मंगेशकर यांचे लग्न का होऊ शकलं नाही? 

Feb 14, 2023, 02:47 PM IST

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या आलियाची Anupam Kher यांना भुरळ; म्हणाले....

Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आलियानं हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तेथे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले इतकेच काय तर अनुपम यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 14, 2023, 01:17 PM IST

पूजा, 'पठाण'च्या 'नॉटी टॉक'नं नेटकऱ्यांना लावलं वेड; Shah Rukh Khan नं फोन करून विचारलं 'कधी येणार तू?'

Shah Rukh Khan आणि पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पठाण आणि पूजा एकमेकांशी नॉटी गप्पा मारताना दिसत आहे.

Feb 14, 2023, 12:26 PM IST

आधी Miscarriage आणि मग घटस्फोट 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं असं काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का

या अभिनेत्रीचा आज 37 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Feb 13, 2023, 04:43 PM IST

'या' अभिनेत्यानं चार वेळा केलं लग्न! एक पळून गेली तर दुसरीला आईनं फेकून मारली चप्पल

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांपैकी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी या चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. दरम्यान, एक अभिनेता असा आहे ज्यानं चार वेळा लग्न केलं आहे. 

Feb 13, 2023, 01:54 PM IST

पहिला पती मद्यपान करत मारायचा, दुसऱ्याचे लेकीसोबत गैरवर्तन आणि...; असं होतं Shweta Tiwari चं वैवाहिक आयुष्य

Shweta Tiwari आज लोकप्रिय अभिनेत्री असली तरी देखील तिला खासगी आयुष्यात सुख मिळालं नाही. 

Feb 13, 2023, 01:20 PM IST

'आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट...', Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा

राखी सावंतनं तिचा पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिच्या पतीनं तिला धोका दिल्याचे राखीचे म्हणणे आहे. 

Feb 13, 2023, 11:58 AM IST

Salman Khan आतापर्यंत का अडकला नाही लग्न बंधनात? अभिनेत्याचा मोठा खुलासा

Salman Khan नं संपूर्ण जगासमोर हा खुलासा केला आहे. दरम्यान, सलमान खानचे आजही आहेत लाखो चाहते. 

Feb 13, 2023, 10:56 AM IST

Valentine's Special : अशी आहे Prarthana Behre ची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Prarthana Behre ची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? फिल्मी स्टोरीसारखीच आहे प्रार्थना बेहरेची लव्ह स्टोरी

Feb 12, 2023, 05:46 PM IST

मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य

Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...

Feb 12, 2023, 04:31 PM IST