marathi bollywood news

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणं लकी की अनलकी? Onkar Bhojane म्हणाला...

 Onkar Bhojane ला खरी लोकप्रियता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून मिळाली आणि अचानक त्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला... दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटले होते. आता हा शो का सोडला त्यावर ओंकारनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 28, 2023, 12:08 PM IST

Anil Kapoor करतायत लक्ष्याला Miss, फोटो शेअर करत म्हणाले...

Anil Kapoor यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत अनिल कपूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा आणि त्यांच्या मैत्रीविषयी सांगितले आहे. 

Feb 28, 2023, 11:09 AM IST

Salman Khan चा थोरला भाऊ अरबाझ खानचं Shah Rukh Khan बाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...

Arbaaz Khan नं छोट्या पडद्यावर हा मोठा खुलासा केला आहे. 'द इनविसिबल्स विद अरबाज खान' या शोमध्ये अरबाजनं हा खुलासा केला आहे. अरबाजच्या या शोवर त्यानं शाहरुखची तुलना ही सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे.

Feb 27, 2023, 06:41 PM IST

Sunny Leone सोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Sunny Leone चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत सनी लिओनीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 27, 2023, 04:42 PM IST

कंडोम वापरावर Rakul Preet Singh चं मोठ वक्तव्य, म्हणाली...

Rakul Preet Singh नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लैंगिक शिषण किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय करायला हवे हे सांगितले आहे. रकुल प्रीत सिंगचा ‘छत्रीवाली’ (Chhatriwali) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 

Feb 27, 2023, 01:59 PM IST

'त्या' व्हिडीओमुळे चर्चेत असणारी Gautami Patil एका कार्यक्रमाचं घेते इतकं मानधन...

Gautami Patil Fees For A Show : सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी तिच्या डान्ससोबतच तिची सुंदरता आणि फॅशनसाठी ओळखली जाते. गौतमीचे लाखो चाहते आहेत. गौतमी एका शोसाठी किती मानधन घेते माहितीये का? 

 

Feb 27, 2023, 12:11 PM IST

लग्न मोडलं ! 10 वेळा झाली नवरी... अखेर नेवी ऑफिसरसोबत घेतली सप्तपदी; आता Baby Bump चे फोटो व्हायरल

Shraddha Arya pregnant: 'या' अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं आधी लग्न ठरलं होतं मात्र, त्यांचा साखरपुडा मोडला... त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं ती 10 वेळा नवरी झाल्याचा खुलासा केला होता. 

Feb 27, 2023, 11:35 AM IST

'या' Actress ला Transparent Dress मध्ये रस्त्यावर चालताना पाहून नेटकरी म्हणाले, 'नेहमीप्रमाणेच...'

Actress चा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 26, 2023, 06:47 PM IST

वयाच्या 15 व्या वर्षी वयस्कर व्यक्तीनं केलं शारिरीक शोषण अन्..., लोकप्रिय Actress चा धक्कादायक खुलासा

Actress नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी तिनं तिच्यासोबत झालेल्या शारिरीक शोषण पासून लैंगिक संबंधांविषयी सांगितले आहे. याव्यतिरिक्त ही अभिनेत्री तिच्या गर्भपाता विषयी मोकळेपणानं बोलली आहे. 

Feb 26, 2023, 04:58 PM IST

Hera Pheri 3 चित्रपटात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री?

Hera Pheri 3 चित्रपटातील स्टार कास्ट म्हणजेच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवर कमेंट करत उत्सुक असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Feb 26, 2023, 04:09 PM IST

Huma Qureshi प्रेग्नंट? बेबी बंप पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

Huma Qureshi Pregnant च्या चर्चा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे झाल्या आहेत. हुमा कुरेशीच्या त्या व्हिडीओनं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्य काय आहे हे अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे नेटकरी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या प्रेग्नंसी विषयी बोलत आहेत. 

 

Feb 26, 2023, 03:13 PM IST

अश्लील व्हिडीओनंतर Gautami Patil चा पुन्हा एक नवा VIDEO समोर, पाहून चाहते हैराण

Gautami Patil चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौतमीला पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्यांना गौतमीला या अवस्थेत पाहून आश्चर्य झाले.

Feb 26, 2023, 01:58 PM IST

Kangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...'

Kangana Ranaut ची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनानं यावेळी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. मात्र, तिला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं हे सांगितलं आहे. 

Feb 26, 2023, 12:39 PM IST

HCA अवॉर्डमध्ये अभिनेत्रीनं स्तुती करताच लााजला Ram Charan म्हणाला, 'मी क्यू विसरलो...'

Ram Charan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेळी राम चरणला पाहता तिथे उपस्थित असलेले लोक हसू लागले. राम चरणचा हा व्हिडीओ हॉलिवूड क्रिटिक्स एसोसिएशन अवॉर्ड 2023 मधील आहे. 

Feb 26, 2023, 11:25 AM IST

मी मद्यपान करते आणि ड्रग्स घेते, Amitabh Bachchan वर प्रेम...; Rekha यांनी केला होता धक्कादायक खुलासा

Rekha यांनी एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला होता. 

Feb 25, 2023, 06:43 PM IST