marathi news

सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स, टीम इंडियाचे तिघे

Most Scorer: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज  2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत. श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.

Mar 19, 2024, 12:38 PM IST

'तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून

Pune Crime: . हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? असा विचार हल्लेखोराच्या मनात यायचा.

Mar 19, 2024, 11:29 AM IST

Shocking : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प; कोणाचा अतिरेक नडणार?

Big News : धोक्याची सूचना! जगाच्या पाठीवर अनेक घटना घडत असून, त्या घटनांचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहेत. 

Mar 19, 2024, 08:44 AM IST

'तुमची अवघी अडीच हजार मतं' सुनील तटकरेंची चेष्टा करणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीनं पाडलं खिंडार

Raigad NCP: राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यातील विविध मतदार संघात आपला पक्ष बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. 

Mar 19, 2024, 07:20 AM IST

मुंबईत 15 टक्के पाणी कपात! पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन

Mumbai Water Cut: बंधाऱ्यातील पाणीपातळी31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले.

Mar 18, 2024, 08:12 PM IST

मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..'

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Mar 18, 2024, 07:36 PM IST

मोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना

Raj Thackeray in Delhi: राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. 

Mar 18, 2024, 07:19 PM IST

...जेव्हा जाहिराती सुद्धा आवडीने पाहिल्या जायच्या तेव्हाचे TV शो!

आज आपण सगळे विविध शो पाहत असतो, पण तरीही जर आपल्या लहाणपणीचे शो कुठे पाहायला मिळतील हे कळलं की आपण लगेच ते पाहण्यासाठी उस्तुक होतो. ते शो आपल्याला आपल्या लहाणपणीची आठवण करुन देतात. दरम्यान, तुम्ही ही 90s Kid असाल तर तुम्ही ही शो पाहिले आहे का? 

Mar 18, 2024, 06:48 PM IST

'या' भाज्यांचा रस पिऊन करा Weight Loss

Vegetable Juice For Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीमला जात असाल योगा करत असाल तरीसुद्धा फरक दिसत नसेल तर पुढील फळ भाज्यांचा रस पिऊ शकता.

Mar 18, 2024, 05:49 PM IST

मुलांच्या 'अशा' स्वभावाला मुली लग्नासाठी लगेच देतात होकार

Relationship Tips: कोणतंही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. रिलेशनशिपसारख्या कमिटमेंटमध्ये येण्यापूर्वी कोणतीही मुलगी एक-दोनदा नाही तर दहा वेळा विचार करतात. तुमचा थोडसा निष्काळजीपणा देखील जीवनाला दु:खी बनवू शकते. मुलांमध्ये पुढील गुण असल्यास मुली प्रेमात पडतात.

Mar 18, 2024, 05:32 PM IST

'नास्तिक असूनही मुस्लिम असणं माझी मजबुरी'; जावेद अख्तर यांनी सांगितलं हिंदू न होण्याचं कारण...

Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या सगळ्या गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Mar 18, 2024, 05:31 PM IST

'जे 420 करतात ते 400 जागा जिंकणार'; निवडणुकांची घोषणा होताच पुन्हा बोलले प्रकाश राज

Prakash Raj : प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता भाजपला लक्ष्य केलं आहे. 

Mar 18, 2024, 04:28 PM IST

'आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली ती..' काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Eknath Shinde: राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Mar 18, 2024, 04:15 PM IST

गावागावात फिरतायत शासनाच्या जाहिराती, एसटी महामंडळाला आचारसंहितेचा विसर

Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.

Mar 18, 2024, 03:26 PM IST