marathi news

'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध

संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती... 

Oct 28, 2023, 05:10 PM IST

दिवसा कधी कधी चंद्र का दिसतो? जाणून घ्या उत्तर

चंद्राबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप मनोरंजक आहेत. रात्री चंद्र दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यावेळी आपण  चंद्र पाहू शकतो. पण अनेकदा दिवसाही चंद्र दिसतो. तेजस्वी सूर्यप्रकाश असूनही तो चमकदार दिसतो. पण असे का होते?

Oct 28, 2023, 04:36 PM IST

कोणी दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या नावावर कर्ज घेतलंय का? पाहा कसं कळणार

अनेक लोक त्यांच्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्या बदल्यात ते व्याजही देतात, पण तुमच्या नावावर किती बँक कर्जे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

Oct 28, 2023, 03:40 PM IST

MahaBharat: 100 कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचे पुढे काय झाले?

MahaBharat Kaurav Wife:पौराणिक कथांनुसार कौरवांनंतर त्यांच्या पत्नींने वनांमध्ये आपले आयुष्य व्यतित केले. त्यानंतर वनातच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पौराणिक कथेनुसार, दुर्योधनाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी भानुमतीचा विवाह अर्जुनाशी झाला. 

Oct 28, 2023, 03:39 PM IST

अवघ्या काही तासांतच शेवटचं चंद्रग्रहण! थोड्याच वेळात सुरु होणार सुतक काळ, काय करावं? काय करू नये?

Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण काही तासांमध्ये असणार आहे. चंद्रग्रहणाचं सूतक हे ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुरु होतं असतं. शास्त्रानुसार सुतक काळात चुकूनही काही गोष्टी करु नये, अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागेल. 

Oct 28, 2023, 03:31 PM IST

Mukesh Ambani : अनंत अंबानींच्या वयावरुन निर्माण झालेला वाद अखेर मिटला, ईशा-आकाश आणि अनंतला RIL शेअरधारकांनी...

Reliance Industries Latest Update : मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. अखरे शेअरहोल्डर्सने ईशा-आकाश आणि अनंत यांना...

Oct 28, 2023, 02:51 PM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.

Oct 28, 2023, 02:50 PM IST

रिक्षाची बॅटरी संपली म्हणून पहिल्यांदा वाचला जीव, दुसऱ्यांदा मात्र... पतीच्या हत्येची पत्नीनं दिली सुपारी

Bihar Crime : बिहारमध्ये एका पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो वाचला आहे. पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.

Oct 28, 2023, 12:33 PM IST

सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

Job News : देशातील सर्वात साक्षर असलेल्या केरळमध्ये उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसत आहेत. शिपाई होण्यासाठी इंजिनिअर तरुण रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Oct 28, 2023, 11:29 AM IST

रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार

Railtail Bharti 2023: रेलटेलमध्ये एकूण 81 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Oct 28, 2023, 11:24 AM IST

बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी एसटीला लावली आग; बसमध्ये होते 76 प्रवासी

Yavatmal Accident : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या बसमध्ये 76 प्रवासी होते.

 

Oct 28, 2023, 10:19 AM IST

रविवारी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप; ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद

Mumbai Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Oct 28, 2023, 09:48 AM IST

'खराब अम्पायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव'; भारताच्या खेळाडूने केली नियम बदलण्याची मागणी

PAK vs SA : शुक्रवारी पाकिस्तानचा थरारक पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला आहे. खराब अम्पायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे हरभजनने म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 09:01 AM IST

दोन्ही हात नसतानाही उचललं 27 किलोचं धनुष्य; 16 वर्षीय शीतल देवीने जिंकलं सुवर्णपदक

Para Asian Games: जगातील पहिल्या महिला हात नसलेल्या तीरंदाज शीतल देवीने भारताच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोचलाय. शीतल देवीने चीनमधील हँगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी यांचे अभिनंदन केले आहे.

Oct 28, 2023, 08:09 AM IST