marathi news

श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव

Ahmednagar Crime : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी मध्यरात्री दरोडा पडल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांना पतीला गळफास देऊन मारुन टाकल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र पोलीस तपासात पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Sep 22, 2023, 10:57 AM IST

'भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची...'; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट

Canada-based singer Shubh reacts : पंजाबी गायक शुभनीत सिंग उर्फ ​​शुभ याच्या विरोधात भारतात जोरदार विरोध होत आहे. त्याच्यावर खलिस्तानचा समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच शुभनीतने इन्स्टा पोस्टद्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sep 22, 2023, 10:04 AM IST

घाबरवण्यासाठी पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतताच पतीने पेटवून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात पतीच्या मारहाणीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा जीव जाता जाता वाचला आहे. आगीत भाजलेल्या पत्नीला सध्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Sep 22, 2023, 09:18 AM IST

म्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...

MHADA Konkan Division Houses Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र म्हाडाच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहेत

Sep 22, 2023, 08:42 AM IST

IND vs AUS : विराट-रोहित वर्ल्डकपसाठी मानसिकरित्या...; पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यावर राहुल द्रविड यांचा खुलासा

22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. दरम्यान वनडे वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा प्रयोग करण्यात येणार आहे. 

Sep 21, 2023, 09:22 PM IST

बुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'

Marathi Couple Trolled Reel: मराठी कलाकारांचे रिल हे सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतात. त्यातून सामान्य सेलिब्रेटींचेही रील्स हे चांगलेच चर्चेत असतात. यावेळी एका मराठी कपलच्या रिलची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 07:29 PM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 21, 2023, 06:53 PM IST

अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ

योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात. 

Sep 21, 2023, 05:41 PM IST
 Mumbai deccan odyssey Train To Restart Today For Maharashtra Tourism PT1M28S