marathi news

कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पाठवणार नोटीस

Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत.

Sep 21, 2023, 05:05 PM IST

IRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान

Indian Railway : 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यावेळी देशाचा आणखी एक भाग फिरण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे. 

 

Sep 21, 2023, 01:35 PM IST

3-idiots चं बहुचर्चित भाषण लिहून देणाऱ्या लायब्रेरियनचा अपघाती मृत्यू

Akhil Mishra Passes Away : आमिर खानच्या थ्री इडियट्स या चित्रपटात ग्रंथपाल दुबेची भूमिका साकारणारे अभिनेता अखिल मिश्रा आता आपल्यात नाही. अखिल मिश्रा यांच्या निधनाची माहिती त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सुझान बर्नर्ट यांनी दिली आहे.

Sep 21, 2023, 12:51 PM IST

'मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला'; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

Bihar Crime : बिहारमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. फोनवरुन तक्रार दाखल करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितली होती. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Sep 21, 2023, 12:26 PM IST

पुण्यात 'अरेबियन नाईट्स'; परदेशी तरुणींचा विनापरवाना डान्स अन्..., सांस्कृतिक पुण्यात काय चाललंय?

Pune News : सांस्कृतिक पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अरेबियन नाईटच्या नावाखाली पब संस्कृती फोफावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासठी विविध प्रकारच्या ऑफर्स देऊन हॉटेल चालक या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

Sep 21, 2023, 11:11 AM IST

India vs Malaysia : ‘लेडी सेहवाग’च्या 9 चेंडूत 46 धावा! मलेशियाला धु-धु धुतलं

India vs Malaysia Asian Games 2023 : भारत आणि मलेशिया यांच्यात आशियाई क्रीडा 2023 महिला टी 20 मधील पहिला उपांत्यपूर्व सामना खेळवला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने शफाली वर्माच्या (67) झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 173 धावा केल्या.

Sep 21, 2023, 09:53 AM IST

गणेशोत्सवाला गालबोट; पालघरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

Palghar Crime : पालघरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दोन परप्रांतियांचा देखील समावेश आहे.

Sep 21, 2023, 08:10 AM IST

Railway विभागाचा मोठा निर्णय; तब्बल 11 वर्षांनंतर..., पाहा मोठी Update

Indian Railway गेल्या काही वर्षांमध्ये इतकी बदलली आहे की, दरवेळी प्रवास करताना नवे बदल आपल्यालाही भारावून सोडतात. आतासुद्धा रेल्वे विभागानं एक प्रशंसनीय निर्णय घेत काही बदल केले आहेत. 

 

Sep 21, 2023, 07:37 AM IST

'संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण...'; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

Ahmadnagar News : अहमदनगरच्या प्रवरा साखर कारखान्यात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे दलाल असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Sep 21, 2023, 07:36 AM IST

तुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट

Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात. 

Sep 20, 2023, 08:10 PM IST