marathi news

आज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यधुंद चालकामुळे कंडक्टरने चालवली 60 किमी एसटी

Raigad News : रायगडमध्ये एका मद्यधुंद एसटी चालकामुळे कंटडक्टरवर बस चालवण्याची वेळ आली आहे. एसटी चालकाने बस एसटी स्टॅंडवर येताच मद्यपान केल्याने कंटडक्टरला बस 60 किमीपर्यंत चालवावी लागली आहे.

Sep 23, 2023, 08:52 AM IST

Video : सूर्याने थेट थ्रो मारून कॅमेरून ग्रीनला केले बाद; ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत केला असा इशारा

IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळवल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातच भारतीय खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केल्याचे पाहायला मिळालं. मात्र सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट थ्रो करत टिकाकारांना प्रत्युत्तर दिलंय. 

Sep 23, 2023, 08:23 AM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे  वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 22, 2023, 04:37 PM IST

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; 'त्या' दाराआड दडलंय मोठं गुपित

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या निमित्तानं बरीच मंडळी विविध ठिकाणी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरांमध्ये जाताना दिसत आहेत. हेसुद्धा असंच एक मंदिर...

Sep 22, 2023, 12:50 PM IST

इन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?

बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्‍यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.

Sep 22, 2023, 12:46 PM IST

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'

Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे. 

Sep 22, 2023, 12:20 PM IST