marathi news

टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?

पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.

Sep 19, 2023, 06:04 PM IST

Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Sep 19, 2023, 06:00 PM IST

सर्वात उंच झोपडपट्टी, येथे भिकारीही 22 व्या मजल्यावर राहतात!

Worlds Tallest Slum: ती जगातील तिसरी सर्वात उंच गगनचुंबी इमारत असणार होती. पण 1994 मध्ये बँकांवर आर्थिक संकट कोसळले. आर्थिक अस्थिरता जाणवू लागली. याच कारणामुळे या इमारतीचे काम पूर्ण करता आले नाही आणि ही इमारत सरकारच्या ताब्यात गेली. 

Sep 19, 2023, 05:44 PM IST

2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या

RS 2000 Latest Update:  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

Sep 19, 2023, 04:43 PM IST

कोण होता हरदीप निज्जर ज्याच्यासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावार केले आरोप

Who is Hardeep Singh Nijjar : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची चिन्हे आहेत. खलिस्तानी टायगर फोर्सचा दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केलेत.

Sep 19, 2023, 04:03 PM IST

खेळता खेळता आईसमोरच गेला चिमुकल्याचा जीव; जवळ असून देखील काहीच करु शकली नाही

UP News : उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा त्याच्या आईसमोरच जीव गेला आहे. खेळता खेळता हा सगळा प्रकार घडला आहे. मृत मुलाच्या भावडांना मात्र तो नाटक करत असल्याचे वाटत होता. मात्र तोंडातून रक्त आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि सगळा प्रकार समोर आला.

Sep 19, 2023, 03:20 PM IST

चांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?

नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

Sep 19, 2023, 01:39 PM IST