marathi news

Virat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!

Virat Kohli with safari : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.

Apr 14, 2023, 04:47 PM IST

Right Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?

Right Time To Eat Egg: अंडी खाण्याचेही प्रचंड फायदे आहेत. परंतु अंडी खाण्याची (Eating Eggs) योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? अंडी तुम्ही या गोष्टींनंतर खाऊ शकता. ज्याचा फायदा (Eggs Health Tips) तुमच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो. 

Apr 14, 2023, 04:18 PM IST

Viral Video : असा नवरा नको गं बाई! भरमंडपात नवरदेवाचं नवरीसोबत लज्जास्पद कृत्य अन् मग...

Groom Bride Viral Video : भरमंडपात नवरदेवाने वधूसोबत खेळ खेळत असताना जे कृत्य केलं ते पाहून वऱ्हाड्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा संतापनजक व्हिडीओ पाहून तरुणी हेच म्हणेल असा नवरा नको गं बाई...

Apr 14, 2023, 03:42 PM IST

Mumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन

Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं. 

Apr 14, 2023, 02:45 PM IST

बाईकस्वारांना वाचवायला गेला अन्... भरधाव ट्रकखाली सापडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : विरारमध्ये गुरुवारी रात्रीच विजेचा धक्का लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नारंगी फाटक रस्त्यावर ट्रक पलटल्याने तिघांना जीव गमवावा लागला आहे

Apr 14, 2023, 02:42 PM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं. 

Apr 14, 2023, 12:43 PM IST

Viral Video : ''लाज कशी वाटली नाही?'', महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?

Viral Video : सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे. व्हिडीओमधील धक्कादायक कृत्य पाहून माणुकीचा विसरल पडल्याचं दिसतंय. कारमध्ये वृ्द्ध महिलेचा मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेताना दिसत आहे. 

 

Apr 14, 2023, 12:07 PM IST

Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.

Apr 14, 2023, 11:14 AM IST

Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 14, 2023, 10:09 AM IST

ऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब

Husband Wife Pass Police Exam: ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

Apr 14, 2023, 09:09 AM IST

Todays Panchang : आज सूर्य गोचर! जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ

Todays Panchang : आजचा दिवस खूप खास आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आहे. त्याशिवाय आज सूर्य मेष राशीत (Sun Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यामुळे जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय - सूर्यास्त वेळ...

Apr 14, 2023, 06:05 AM IST

याला म्हणतात नशीब! मुलीचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही गमावलं पण एका क्षणात परत मिळालं

Lottery :  जे नशिबात असं ते परत मिळतचं. मुलीला वाचवण्यासाठी सर्व गमावलं पण ते सर्व व्याजासहित परत मिळाले आहे. 

Apr 13, 2023, 10:54 PM IST

Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Apr 13, 2023, 07:54 PM IST

CSK vs RR : Ajinkya Rahane च्या रिव्ह्यूने घातला गोंधळ; गोलंदाज थेट अंपायरशीच भिडला

RR vs CSK IPL 2023: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शॉर्ट पण स्विट खेळी केली. यावेळी त्याने 19 बॉल्समध्ये 31 रन्सची खेळी खेळली. मात्र यावेळी रहाणे फलंदाजी करत असताना त्याने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे गोलंदाज एडम झम्पा (Adam Zampa) काहीसा नाराज झाला. 

Apr 13, 2023, 06:30 PM IST

आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

Sweden Embassy : स्वीडन सरकारने पाकिस्तानमधील दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे.

Apr 13, 2023, 06:27 PM IST